नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्या . आणि परीक्षेची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. Indian oil corporation limited म्हणजेच iocl ने दीड हजार रिक्त पदांसाठी भरती काढली आहे . यासाठीची जाहिरात आहे त्यांनी कालच रिलीज केली आहे . आणि IOCL ने या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया कालपासून सुरू झाली आहे . आणि यासाठी आपल्याला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. तर आज आपण याबद्दल माहिती घेऊया.
इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड IOCL ने दीड हजार पदांची भरती काढली आहे . यासाठीचे आपले त्यांनी जाहिरात काल काढली होती . म्हणजे 24 सप्टेंबर 2022 रोजी यांनी त्याची जाहिरात प्रकाशित केली आहे . आणि यासाठी ऑनलाइन एप्लीकेशन करण्यासाठी LAST DATE आहे 23 ऑक्टोबर 2022.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
किती आहेत पदे
- ट्रेड अप्रेंटिस ऑपरेटर साठी टोटल 396 पदे आहेत.
- ट्रेड अप्रेंटिस फिटर साठी 161 पदे आहेत.
- टेक्निशियन अप्रेंटिस केमिकल यासाठी 332 पदे आहेत.
- ट्रेड अप्रेंटिस बॉयलर यासाठी 54 पदे आहेत.
- टेक्निशियन अप्रेंटिस मेकॅनिकल साठी 163 पद आहेत.
- ट्रिपल टेक्निशियन साठी 198 पदे आहेत.
- टेक्निशियन साठी 74 पद आहेत.
- रेडियल असिस्टंट साठी 39 जागा आहेत.
- अकाउंटंट साठी 45 जागा आहेत.
- डाटा एन्ट्री ऑपरेटर साठी 41 जागा आहेत.
👉👉भरतीची पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈👈
काय आहे शिक्षण
- अटेंडर ऑपरेटर या पदासाठी बीएससी केलेले असावे. यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅच हे विषय असणे आवश्यक आहे.
- फिटर या पदासाठी दहावी पास झालेले विद्यार्थी असावेत किंवा आयटीआय केलेला.
- फिटर या ट्रेड मधून आयटीआय केलेला असणे आवश्यक आहे.
- बॉयलर अप्रेंटिस साठी बीएससी केलेले असावे इंडस्ट्रियल केमिस्ट्री असावे.
- टेक्निशियन पदासाठी केमिकल किंवा रिफायनरी अँड पेट्रोल केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा केलेला असावा.
- टेक्निशियन पटासाठी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा असावा.
- टेक्निशियन साठी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा असावा.
- इन्स्ट्रुमेंटेंशन टेक्निकल टेक्निशियन साठी इन्स्ट्रुमेंटेन्शन अँड इलेक्ट्रॉनिक्स अँड कंट्रोल इंजिनिअरिंग डिप्लोमा या तिन्ही पैकी कोणताही एक डिप्लोमा केलेला असाव.
- सेक्रेटरी सेक्रेटरीअल असिस्टंट पदासाठीBA/BSC सी किंवा बीकॉम केलेले असावे.
- अकाउंटंट पदासाठी बीकॉम केलेले असावे.
- डाटा एन्ट्री ऑपरेटर पदासाठी बारावी उत्तीर्ण किंवा डोमेस्टिक डेटा एन्ट्री ऑपरेटर यामध्ये कौशल्य प्राप्त असावे.
काय आहे वयाची अट
मित्रांनो वरील सर्व पदांसाठी अर्ज करण्यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 सप्टेंबर 2022 रोजी कमीत कमी 18 वर्षे पूर्ण झालेले असावे. किंवा 30 सप्टेंबर 2022 रोजी 24 वर्षाच्या आत मध्ये असावे यामध्ये इतर वर्गांसाठी पाच वर्षाची सूट दिलेली आहे.
Leave a Reply