Insurance :- नमस्कार मित्रांनो केंद्र सरकार आणि महाराष्ट्र राज्य सरकारने बांधकाम कामगारांना दोन लाख रुपये अपघात विमा देण्याची घोषणा केली आहे. तर आपण याबद्दल संपूर्ण माहिती घेऊया.
मित्रांनो केंद्र सरकारने central Government जाहीर केल्यानुसार बांधकाम कामगारांना दोन लाख रुपयापर्यंत विमा मिळणार आहे. तर आपण हा विमा कशाप्रकारे मिळवायचा आणि त्यासाठी कोणती कोणती प्रोसेस लागणार आहे. संघटित बांधकाम कामगारांना शासनाच्या अधिपत्याखाली आणण्यासाठी. केंद्र शासनाच्या श्रम व योगदान मंत्रालयाने E- shram पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टल द्वारे देशभरातील बांधकाम कामगारांना संपूर्ण कामगारांचा संपूर्ण डाटा गोळा करण्यात आलेला आहे. सदर नोंदणीकृत बांधकाम कामगारांना नोंदणी नंतर एक वर्षापर्यंत 2 लाख रुपये accidental insurance देण्यात येणार आहे.
insurance योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला e shram कार्ड काढावे लागेल कार्ड कसे काढावे येथे पहा
मित्रांनो यासाठी संघटित बांधकाम क्षेत्रातील कामगार ही श्रम कार्ड साठी अर्ज करू शकतात. बांधकाम क्षेत्र, स्थलांतरित क्षेत्र, असो किंवा स्थलांतरित मजूर, फेरीवाले, आणि घरकाम रोजंदारी कामवाली तसेच भूमी शेतमजूर इत्यादी सर्व जण यासाठी अर्ज करू शकतात.
Onion price कांदा उत्पादक शेतकर्त्यांसाठी सानुग्रह अनुदान जाहीर
Insurance :- Hello Friends Central Government and Maharashtra State Government has announced to provide accident insurance of Rs.2 lakh to construction workers. So let’s get the complete information about it.
WTC final 2023 भारतीय संघ पोहचला अंतिम फेरीत या दिवशी होणार सामना
Friends, as announced by the central government, construction workers will get insurance up to two lakh rupees. So how do we get this insurance and what process is required for it? To bring organized construction workers under the government. Union Ministry of Labor and Contribution has launched E-shram portal. Through this portal, complete data of construction workers across the country has been collected. The said registered construction workers will be given accidental insurance of Rs 2 lakh for one year after registration.
ICSIL recruitment icsil मध्ये १२ वी पास वर मेगा भरती
Friends, organized construction sector workers can apply for this labor card. Construction sector, migrant sector, whether or not migrant laborers, hawkers, and domestic daily wage workers as well as land farm laborers etc. can apply for this.
sathee portal स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्यासाठी sathee portal केंद्रीय शिक्षण मंत्र्याची घोषणा
Leave a Reply