infosys recruitment

इन्फोसिस :-  या देशातील आघाडीच्या आयटी कंपनीच्या बेंगलोर येथील ऑफिसमध्ये . जावा डेव्हलपर ही पदी भरले जाणार आहेत . कंपनीत जावा डेव्हलपर म्हणून काम करणाऱ्या उमेदवाराला काही नियमांचा पालन करावे लागेल . java developer  म्हणून उमेदवाराला उमेदवार क्लाईंटच्या मागणीनुसार प्रभावी डिझाईन करणे . डेव्हलपमेंट आणि सपोर्ट ऍक्टिव्हिटीज मध्ये सहभागी असण्यास सक्षम असावा . क्लाइंटच्या गरजा तपशील वार  समजून घेण्याची क्षमता.  उमेदवाराकडे असावी कंपनीच्या सर्वांगीण विकासात महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी उमेदवार सक्षम असावा . तसेच त्यांना आवश्यक गोष्टींचं भाषांतर सिस्टीम मध्ये करता येणे गरजेचे आहे . प्रकल्पाची योग्य माहिती देण्यासाठी उमेदवारांना over all information  मध्ये महत्त्वाची भूमिका बदलावी लागेल.

× How can I help you?