indian team

भारत आणि ऑस्ट्रेलिया मध्ये तीनT-20 सामने होणार आहेत .यामध्ये पहिला सामना 20 सप्टेंबर 2022 रोजी होईल ठिकाण असेल इंटरनॅशनल स्टेडियम तिरुवनंतपुरम आणि हा सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल

दुसरा सामना 23 सप्टेंबर रोजी होईल ठिकाण असेल विदर्भ क्रिकेट असोसिएशन असोसिएशन स्टेडियम महाराष्ट्र वेळ संध्याकाळची 7:30वाजता आणि

तिसरा 25 सप्टेंबर रोजी होईल राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदान हैदराबाद येथे वेळ संध्याकाळी 7:30 वाजता

मित्रांनो दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिकांसाठी ही वरती जो सांगितला तोच संघ राहणार आहे यामध्ये जास्त चेंजेस नाहीयेत यानंतर आता आपण पाहूया T-20  साठीचा भारतीय संघ

T-20 WORLDCUP  साठी भारतीय संघ खालील प्रकारे असे

रोहित शर्मा कर्णधार, के एल राहुल उपकर्णधार, विराट कोहली ,सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत ,रविचंद्रन अश्विन, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, BUMRAH , हर्षल पटेल, हर्षदीप सिंग, दीपक CHAHAR , UJVENDRA CHAHAL , अक्षर पटेल, आणि मोहम्मद शमी ही टीम राहणार आहे

× How can I help you?