टू ट्वेंटी वर्ल्ड कप २०२२ मध्ये भारताचे सामने
पहिला मॅच २३ ऑक्टोबर रोजी पाकिस्तान सोबत होणार आहे हा सामना मेलबर्न ग्राउंड वर दुपारी दीड वाजता सुरू होणार आहे
दुसरा सामना 27 ऑक्टोबर रोजी सिडनी ग्राउंडवर ग्रुपच्या राहणारा टीम सोबत होणार आहे
तिसरा सामना 30 ऑक्टोबर रोजी साऊथ आफ्रिका टीम बरोबर परत ग्राउंड वर संध्याकाळी साडेचार वाजता सुरू होणार आहे
चौथा सामना 2 नोव्हेंबर रोजी बांगलादेश सोबत होणार आहे हा सामना एडिट ग्राउंड वर होणार आहे
पाचवा सामना 6 नोव्हेंबर रोजी ग्रुप बी विनर सोबत होणार आहे हा सामना मेलबर्न येथे दीड वाजता दीड वाजता होणार आहे