नमस्कार मित्रांनो t-20 world cup साठी आता भारतीय संघ तयार झाला आहे. गुरुवारी भारतीय संघ ऑस्ट्रेलियासाठी रवाना होणार आहे . परंतु रवींद्र जडेजा आणि जसपित बुमरा हे . आपले टीमचे दोन प्रमुख खेळाडू दुखामुळे दुखापतीमुळे टी ट्वेंटी वर्ल्ड कप स्पर्धेला मुकणार आहेत . भारताने जडेजाचे रिप्लेसमेंट म्हणून अक्षर पटेल ची निवड केली आहे . परंतु जसप्रितच्या जागी संघात कोणाला स्थान मिळते . याची येऊ शक्यता अजून लागलेली आहे . आज आपण भारतीय टीमचे Indian team वर्ल्ड कपच्या t-20 world cup शेड्युल बद्दल माहिती करून घेऊया.
मित्रांनो ऑस्ट्रेलिया मध्ये 16 ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर या कालावधीत t-20 world cup स्पर्धा पार पडणार आहे. त्यासाठी सात शहर सज्ज झाली आहेत. या सात शहरांमध्ये 45 सामने खेळण्यात येणार आहेत . उपांत्य फेरीचा सामना सिडनी क्रिकेट ग्राउंड व ॲडलेट ओवेल येथे अनुक्रमे 9 व 10 नोव्हेंबरला खेळण्यात येईल . मेलबर्न क्रिकेट ग्राउंड वर १३ नोव्हेंबरला अंतिम सामना final Mach खेळवला जाईल.
भारताच्या मिशन वर्ल्ड कपच्या मार्गात अडथळे येताना दिसत आहेत . जडेजा नंतर मुख्य गोलंदाज जसप्रीत बुमराने हे दुखापतीमुळे माघार घेतली आहे . तंदुरुस्त नसतानाही ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळवण्याचा बीसीसीआयचा bcci निर्णय महागात पडला आहे .मोहम्मद शमी मागील वर्ल्ड कप नंतर टी ट्वेंटी खेळायलाच नाही . अशातच त्याची टी ट्वेंटी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी राखीव खेळाडू म्हणून निवड केली गेली आहे . आता जसप्रीत च्या अनुपस्थितीत तो संघात एन्ट्री centry करेल अशी शक्यता आहे . त्याला सराव करण्यासाठी संधी मिळावी . यासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत निवड केली . पण कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि त्याची संधी हुकली . त्याला फिटनेस टेस्ट द्यावी लागणार आहे . आणि त्यानंतर त्याचे निवडीचा निर्णय घेतला जाणार आहे . ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका यांच्या विरुद्ध मालिकेत विराट कोहली, लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव , रोहित शर्मा , दिनेश कार्तिक , ऋषभ पंत यांना सूर गवसलेला पाहायला मिळाला . मात्र गोलंदाजांनी निराश केले आहे . विशेषता भुवनेश्वर कुमारने अपेक्षा भंग केला . हर्षल पटेल , हर्षदीप सिंग , दीपक यांना death over मध्ये runs रोखण्यात अपयश आले आहे.
अशी असेल भारतीय टीम
भारतीय संघात मुख्यतः रोहित शर्मा ( captain ) , लोकेश राहुल, विराट कोहली ,सूर्यकुमार यादव ,दीपक हूड्डा , हार्दिक पांड्या , ऋषभ पंत, दिनेश कार्तिक ,आर अश्विन ,विजेंद्र चव्हाण ,भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल ,अक्षर पटेल ,अक्षदीपसिंग ही मुख्य टीम असेल .आणि राखीव खेळाडूंमध्ये मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर , आणि दीपक शहर हे खेळाडू ठेवण्यात आले आहेत.
भारतीय टीमचे वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा
टू ट्वेंटी वर्ल्ड कप अगोदर सर्व सामने खेळवले जाणार आहेत. सराव सामन्यांचे वेळापत्रक.
- 10 ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध स्थानिक क्लब
- 12 ऑक्टोबर भारत विरुद्ध स्थानिक क्लब
- 17 ऑक्टोबर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
- आणि 19 ऑक्टोबर भारत विरुद्ध न्यूझीलंड
असे सामने वार्मक मॅचेस मध्ये खेळवले जाणार आहे.
Leave a Reply