Indian post office :- नमस्कार मित्रांनो भारतीय डाक विभागाने दहावी पास विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी भरती काढली आहे . या भरतीद्वारे कमीत कमी 98 हजार जागा भरल्या जाणार आहेत. तर आज आपण या भरती बद्दल संपूर्ण माहिती घेऊया.
मित्रांनो भारतीय डाक विभागाने Indian post office जाहीर केलेल्या नोटिफिकेशन मध्ये. ग्रामीण डाक सेवक, पोस्टमन, मेल गार्ड, मल्टी टास्किंग स्टाफ, कार चालक, पदांकरता भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. याकरिता आवश्यक शैक्षणिक पात्रता ही दहावी किंवा बारावी पास असणार आहे. सदर भरती प्रक्रियेसाठी लवकरच ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत. आणि पदानुसार निवड प्रक्रिया भिन्न असणार आहे. यामध्ये ग्रामीण डाक सेवक पदाकरता कोणत्याही परीक्षेचे प्रकारचे परीक्षा घेतली परीक्षा घेतली जाणार. नाहीये फक्त दहावीच्या मार्गावर त्यांची सिलेक्शन होणार आहे.
पोस्ट खात्याच्या अधिकृत website ला भेट जाण्यासाठी येथे क्लिक करा
मित्रांनो या भरतीसाठी अजून अर्ज प्रक्रिया सुरू झाली नाहीये. आणि यासाठीचे कोणत्या पदासाठी किती जागा आहेत. याबद्दल सुद्धा आणखीन कोणतेही नोटिफिकेशन आलेले नाहीये. फक्त इंडियन पोस्ट खात्याने किती जागा भरल्या जाणार आहेत आणि कोण कोणत्या पदावर आहेत याबद्दल फक्त माहिती दिलेली आहे. पुढचे नोटिफिकेशन आल्यानंतर .आणि कोणत्या पदासाठी किती जागा आहेत. ऑनलाईन अर्ज कसा भरायचा या संपूर्ण माहीती बद्दल आपण एक पूर्णपणे. मी तुम्हाला ती माहिती उपलब्ध करीन .त्यासाठी तुम्हाला आपल्या व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन असायला हवे. व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
join our what’s app group
home loan घर बांधण्यासाठी कर्ज घेण्यापूर्वी हे जरूर वाचा
pm kisan update चा १२ वा हप्ता आला नसेल तर हे काम करा लगेच येतील पैसे
mud crab farming खेकडा शेती करण्याबद्दल संपूर्ण माहिती
maha police recruitment वयोमर्यादेत मिळणार सूट
crop seed distribution रब्बी हंगामासाठी सरकार देत आहे अनुदानित दारात बियाणे
Leave a Reply