Indian post CSP

मित्रांनो इंडियन पोस्ट बँकेद्वारे तुम्हाला सीएसपी खोलण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला पोस्ट बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्ही तेथे होम पेजवर आल्यानंतर सर्विस रिक्वेस्टच्या ऑप्शनवर क्लिक करावे तेथे तुम्हाला नॉन आय पी बी पी ग्राहक ग्लास सब टॅब दिसेल ज्यामध्ये तुम्हाला पार्टनरशिप विथ या पर्यावर क्लिक करावे यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल आता तुम्ही सेवा विनंती बद्दलची सर्व माहिती व्यवस्थित भरावी आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावेत शेवटी तुम्हाला सबमिट नंबर क्लिक करावे आणि यानंतर तुमची रिक्वेस्ट इंडियन पोस्ट पेमेंट बँकेवर पाठवली जाईल

 

× How can I help you?