ALT INCOVACC

INCOVACC Nasal Vaccines कोरोनाचा बुस्टर डोस नाकावाटे देणार

INCOVACC Nasal Vaccines :- नमस्कार मित्रांनो चीनमध्ये कोरोनाची नवीन लाट आल्यावर मुळे भारतामध्ये सुद्धा याची  सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आणि भारतामध्ये सुद्धा नवीन कोरोना व्हेरिएंटच्या दोन केसेस सापडले आहेत. यामुळे भारत सरकारने आता नागाव नाकावाटे लस देण्याची सुरुवात केली आहे. तर आज आपण या लस्सी बद्दल संपूर्ण माहिती घेऊया.

मित्रांनो केंद्र सरकारने INCOVACC Nasal Vaccines ला म्हणजेच नाकावटे देण्यात येणाऱ्या लसीकरणासाठी परवानगी दिली आहे. 18 वर्षावरील व्यक्तीसाठी booster dose म्हणून नाकावटे दिले जाणारी ही लस देता येणार आहे. चीनमध्ये नव्याने कोरोनाची लाट आल्याच्या पार्श्वभूमीवर भारतामध्ये करण्याला सुरुवात करण्यात आल्याने. हे लसीकरण वेगाने होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नका वाटे देण्यात येणाऱ्या लसीमुळे विषाणू जिथून शरीरामध्ये प्रवेश करतो. तिथेच vaccine परिणामकारक ठरणार आहे. म्हणजेच विषाणू नाकावाटे शरीरामध्ये प्रवेश करणे आधीच थांबवण्याचे प्रयत्न या लसीच्या माध्यमातून केले जाणार आहेत. अनेक वैज्ञानिकांनी केलेल्या अभ्यासामधून विषाणू nosel cavity म्हणजेच नाकाच्या माध्यमातून शहरांमध्ये प्रवेश करतात. आणि नंतर शरीरातील इतर अवयवांना इजा पोहोचवतात.

Nasal Vaccines घेण्यासाठी येथे नाव नोंदणी करा

भारत सरकारने करोना लसीकरण मोहिमेसाठी cirum institute of India च्या Covishield आणि Bharat biotech च्या Covacine या लसीचा आपत्कालीन वापरासाठी सुरुवातीला परवानगी दिली होती. मात्र या दोन्ही पेशींमध्ये दिल्या जाणाऱ्या लसी आहेत. त्यामुळे त्यापेक्षाही नाकावटे देण्यात येणारी लस पूर्णपणे वेगळी असल्याचा दावा केला जातोय. तसेच या नाकावटे देण्यात येणाऱ्या लसीमुळे लसीकरण आणखीनच स्वस्त होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.  तसेच सध्या देण्यात येणाऱ्या सर्व लसिया दोन डोसाच्या असल्या तरीही नेजल व्हॅक्सिन एकाच डोसाचे असणार आहे. तसेच या नाकावटे देणारे देण्यात येणाऱ्या लसीचे दुष्परिणाम कमी असणार आहेत. लसीच्या कृपया इंजेक्शन सुया असा मोठ्या प्रमाणात वैद्यकीय कचरा निर्माण होत आहे. नोझल ॲक्शन मुळे या समस्या निर्माण होणार नाहीयेत.

  1. नका वाटते दिल्या जाणाऱ्या लसीमध्ये दोन थेंबाचा डोस दिला जाणार आहे.
  2. भारतामध्ये तयार करण्यात आलेल्या इंटरनेटवर व्यक्तींचा नाव इनको वेक असे आहे.
  3. या लस्सीच्या नोंदणीचा पर्याय कोविंद प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.
  4. ही लस भारत बायोटेक कंपनीने तयार केलेली आहे.
  5. सध्या ही लस केवळ खाजगी केंद्रावरच उपलब्ध आहे.
  6. कोविशील्ड आणि को वॅक्सिन लस घेतलेल्या व्यक्तींनी ही लस बूस्टर डोस म्हणून घेता येणार आहे.
  7. hetrologos boosting प्रकारामध्ये देशात सर्वाधिक वापर झालेल्या दोन्ही लसेच्या लाभार्थ्यांना ही नोझल व्हॅक्सिन घेता येणार आहे.
  8. लस घेणाऱ्या व्यक्तीला पहिल्या डोचीत लसमन पुन्हा दिली जात नाही.
  9. या हायड्रोलॉगस गोष्टींमध्ये बूस्टर लसी पहिल्या लस्सी ऐवजी वेगळ्या कंपनीची असते.
  10. सुई किंवा इंजेक्शनच्या माध्यमातून न दिल्या जाणाऱ्या या लसीला drugs controller controller of India  ने november महिन्यामध्ये आपत्कालीन स्थितीमध्ये वापरण्यास परवानगी दिली होती.

 

Q1 :- dose nasal vaccines have second dose ?

Ans :- no nasal not require second dose.

 

 

crop competition पीक स्पर्धेत सहभागी व्हा आणि मिळवा ५० हजाराचे बक्षीस

travel blogging तुमचा छंद पूर्ण करत कमवा लाखो रुपये

ipl2023auction CSK आणि GT संपूर्ण टीम पहा

online payment चे नियम बदलणार


Posted

in

by

Comments

2 responses to “INCOVACC Nasal Vaccines कोरोनाचा बुस्टर डोस नाकावाटे देणार”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?