नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत. INCOMETAX ऑफिसर या पदासाठी भरती अनाउन्समेंट झाली आहे. या पदांसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट आहे. याबद्दल आज आपण या ब्लॉगमध्ये माहिती पाहणार आहोत.
ration card update राशन कार्ड धारकांसाठी सरकार सुरु करत आहे नवीन योजना
तर मित्रांनो भारत सरकारने INCOMETAX ऑफिसर या पदासाठी भरती काढली आहे. यामध्ये जे इच्छुक आणि या पदासाठी शिक्षण पूर्ण असलेले. उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात .तर आज आपण पाहूया किती जागा आहेत आणि एप्लीकेशन कसे भरायचे आहे याबद्दल माहिती.
मित्रांनो इन्कम टॅक्स डिपार्टमेंट तर्फे जाहीर केलेल्या निवेदनानुसार INCOMETAX इन्स्पेक्टर या पदासाठी 01 जागा .आणि टॅक्स असिस्टंट या पदासाठी 04 जागा जाहीर केले आहेत.
ऑनलाईन अँप्लिकेशन फॉर्म येथून डाउनलोड करा
EDUCATION
इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स या पदासाठी तुमच्याकडे डिग्री असणे आवश्यक आहे. कोणत्याही एका ग्राह्य युनिव्हर्सिटीची डिग्री असणे आवश्यक आहे . आणि टॅक्स असिस्टंट या पदासाठी डिग्री आणि डाटा एन्ट्री स्पीड कमीत कमी आठ हजार कि परवर असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स या पदासाठी तुमचे वय कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त तीस वर्ष असावे. टॅक्स असिस्टंट या पदासाठी तुमचे वय कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 27 वर्ष असावे.
इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स या पदासाठी तुम्हाला कमीत कमी 46 हजार रुपये प्रति महिने पगार भेटेल. आणि टॅक्स असिस्टंट या पदासाठी कमीत कमी 26 हजार रुपये पगार भेटेल.
इनकम टॅक्स ऑफिसर या पदांची उर्वरित माहिती खालील लिंक वर पहा Www. Incometaxindia.gov.in 👉👉👉👉👉👉👉
Leave a Reply