incometax department bharti आयकर विभागात १० वी पास वर भरती

incometax :- नमस्कार मित्रांनो भारतीय आयकर विभागाने विविध पदासाठी पद भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. ही भरती दहावी पास वर असणार आहे. तर आपण या भरती बद्दल संपूर्ण माहिती घेऊया.

भारतीय आयकर विभागाने  indian incometax department जाहीर केलेल्या जाहिरातीनुसार. कर्नाटक आणि goa विभागाच्या आयकर विभागात ही नवीन भरती होणार आहे. आणि या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात 6 फेब्रुवारी 2023 रोजी झालेली आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मार्च 2023 ही असणार आहे.

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
  1. मित्रांनो यामध्ये आयकर निरीक्षक tax inspactor या पदासाठी दहा जागा. आहेत यासाठी तुम्हाला पदवीधर असणे आवश्यक आहे.
  2. कर सहाय्यक tax assistance या पदासाठी 32 जागांची भरती होणार आहे. यासाठी सुद्धा तुम्हाला पदवीधर असणे आवश्यक आहे.
  3. multi tasking staff पदासाठी 29 जागा आहेत. यासाठी तुम्हाला दहावी पास असणे आवश्यक आहे.
  4. यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 1 जानेवारी 2023 रोजी कमीत कमी 18 वर्षे असणे आवश्यक आहे.
  5. जास्तीत जास्त 30 वर्षे असणे आवश्यक आहे.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला 100 रुपयाची एप्लीकेशन पीस भरावी लागणार आहे.

हे फीस तुम्ही पोस्टल ऑर्डर postal order किंवा डीडी demand draft द्वारे ZAOCBDT बंगलोर च्या नावे जमा करायचे आहे.

यामध्ये तुम्हाला इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर च्या पदावर वेतन स्तर 07 नुसार धर्मा 44 हजार 900 रुपये – एक लाख 42 हजार 400 रुपये पर्यंत पगार मिळेल.

कर सहाय्यक पदावरील वेतन स्तर 4 नुसार पंचवीस हजार पाचशे ते 81 हजार रुपये शंभर रुपयापर्यंत पगार मिळेल.

आयकर विभागाच्या संकेतस्थळाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

MULTI TASKING STAFF च्या पदावरील वेतन स्तर एक नुसार 18 हजार रुपये ते 56 हजार 900 रुपये पर्यंत पगार असेल.

हा अर्ज तुम्ही ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी खालील पत्त्यावर अर्ज पाठवावा.

कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स एडमिन अँड टी पी एस ओ ओ प्रिन्सिपल चीफ कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स कर्नाटका अँड गोवा रिझल्ट सेंट्रल रेवेन्यू बिल्डिंग नंबर वन क्वीन स रोड बेंगलोर कर्नाटका चप्पल झिरो वन फाईव्ह

 

SAMEER RECRUITMENT कंपनी मध्ये १० वी पास वर भरती

teachers payment शिक्षण सेवकांच्या पगारात होणार वाढ

mpsc recruitment राज्यात विविध विभागात ७५००० जागांची भरती

Comments

One response to “incometax department bharti आयकर विभागात १० वी पास वर भरती”

  1. […] incometax department bharti आयकर विभागात १० वी पास वर भर… […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?