ALT income tax

income tax return इनकम टॅक्स भारण्याआगोदर ह्या महत्वाच्या गोष्टी जाणून घ्या

income tax return :- नमस्कार मित्रांनो तुम्ही सुद्धा जर इन्कम टॅक्स इन्कम टॅक्स भरणाऱ्यांच्या यादीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ म्हणजेच सीबीडीटी यांनी आयटीआय फॉर्मची संबंधित काही सूचना दिले आहेत तरी याबद्दल आपण माहिती घेऊया.

देशातील लाखो करतात यासाठी ही महत्त्वाची बातमी ठरणार आहे. कारण central board of direct income CBDT यांनी इन्कम टॅक्स रिटर्न फॉर्मशी संबंधित काही सूचना काढले आहेत. आणि आता लवकरच इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची तयारी सुद्धा सुरू करायची आहे. आर्थिक वर्ष 2022-23 आणि मूल्यांकन वर्ष 2023-24 साठी नवीन आयकर रिटर्न फॉर्म जारी करण्यात आले आहेत. सीबीडीटीने मूल्यांकन वर्ष 2023 24 साठी नवीन इन्कम टॅक्स रिटर्न फॉर्म सह आयकर परताव्याची पोचपावती देखील अधिसूचित केली आहे. सीबीडीटी नेहमीच आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला आयकर रिटर्न फॉर्म अधिसूचित करते पण यावेळी आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच हा फॉर्म अधिसूचित करण्यात आलेला आहे. income tax return

500 NOTE ALERT 500 ची नोट खरी कि खोटी ओळखण्याची सोपी पद्धत

मित्रांनो इन्कम टॅक्स फॉर्म हे 01 ते 06 पर्यंत असतात यामध्ये ITRV आणि ITR पावती फॉर्म अधिसूचना काढली आहे. मात्र यंदा केंद्रीय बोर्ड नवीन वर्षापासून आयकर रिटर्न भरण्यासाठी सामान्य आयकर विवरणपत्र जारी करेल असे अपेक्षित होते. FINANCE MINISTER निर्मला सीतारामन यांनी एक फेब्रुवारी 2023 रोजी अर्थसंकल्प सादर करताना सर्व करदात्यांसाठी कॉमन आयकर रिटर्न फॉर्म देखील प्रस्तावित केला होता. यामध्ये त्यांनी म्हटले होते की यात आणखी सुधारणा पाहायच्या आहेत. त्यामुळे करता त्यांच्या सोयीसाठी NEXT GENERATION INCOME TAX RETURN FORM आणला जाईल. प्राप्तिकर विभागाने क्रमांक फॉर्म क्रमांक एक ते फॉर्म क्रमांक पाच अधिसूचित केले आहेत.  दरम्यान यंदा प्राप्तिकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 29 31 जुलै 2023 असणार आहे.

ipl 2023 time table चे वेळापत्रक WPL चे संघ येथे पहा

ITR 01  हा फॉर्म त्याकरता त्यासाठी आहे ज्यांचे उत्पन्न लाखात आहे. एका एक घराची मालमत्ता आणि इतर स्त्रोतांच्या व्याजातून ते कमाई करतात. यांच्यासाठी आयटीआर फॉर्म वन हा असतो.

ITR 04 हा वैयक्तिक गुंतवणूकदार हिंदू अविभक्त कुटुंब आणि 50 लाख रुपयापर्यंतचे एकूण उत्पन्न असणाऱ्या व्यक्तींसाठी असतो. आयटीआर टू हा फॉर्म त्याकरतांसाठी असतो ज्यांचे उत्पन्न निवासी मालमत्त्यांच्या माध्यमातून होते.

army group C bharti भारतीय सैन्य दलात 10 वी पास वर भरती

मित्रांनो यासोबतच आपल्याला दुसरा एक प्रॉब्लेम येत असतो. तो म्हणजे तुम्ही तुमच्या सर्व संपूर्ण टॅक्स बिल आधीच भरले आहेत. आणि प्रमाणिकपणे आपले टॅक्स विवरणपत्र सुद्धा दाखल केले आहे. तरी असे असले तरी इन्कम टॅक्स द्वारे तुम्हाला नोटीस मिळाल्यास काय करावे याबद्दल आता आपण माहिती पाहूया.

 प्राप्तिकर विवरण पत्रातील मालमत्ता किंवा उत्पन्नाची चुकीची माहिती

BLACK MONEY ला आळा घालण्यासाठी प्राप्ती उपकर विभागाकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. आपल्याला अशी नोटीस मिळू शकते ज्यात आपल्याला भारतातील आणि भारताबाहेरील आपले सर्व उत्पन्न आणि मालमत्तेची माहिती उघड करणे आवश्यक असते. याव्यतिरिक्त आपण आपले नाव पत्ता पॅन नंबर सारखी यांची अचूक माहिती प्रविष्ट करून आपले आकार विवरणपत्र दस्तऐवज काळजीपूर्वक पूर्ण केले पाहिजे.

दुसरी गोष्ट आहे प्रत्यक्ष उत्पन्न आणि घोषित उत्पन्नाच्या प्रकटीकरणातील विसंगती

प्राप्ती कर अधिकाऱ्यांना असे वाटत असेल की विविध स्त्रोतामधून तुमचे सर्वोत्तम उत्पन्न नोंदवले गेलेले नाहीये. तर आपल्याला अहवाल न देण्याची नोटीस मिळेल. आणि प्राप्तिकार विवरणपत्र भरताना उत्पन्न जाहीर न होण्याच्या घटना टाळण्यासाठी आपण आपले सर्व आर्थिक कागदपत्रे आपल्या सर्व उत्पन्न स्त्रोतांचे पुरावे जसे की पेचेक, स्टेप बँक स्टेटमेंट, पावत्या इत्यादी गोळा केले पाहिजेत.

गुंतवणुकीच्या रकमेत अनपेक्षित बदल वाढलेले व्यवहार किंवा वाढलेले उत्पन्न

उत्पन्न उत्पन्नात अचानक लक्षणे घट झाल्यास किंवा उत्पन्नाच्या पातळीत मोठी वाढ झाल्यास .TAX DEPARTMENT सातत्याने लक्ष ठेवत असते. आपण स्थावर मालमत्ता मालमत्ता किंवा स्थावर मालमत्ता खूप जास्त किमतीची खरेदी केली आहे. किंवा आपल्या बँक खात्यात बरेच उच्च मूल्यांचे व्यवहार आहेत की नाही. हे जाणून घेण्यासाठी आपण नोटीस पाठवण्यास आयकर विभाग उस्तुक होऊ शकतो. जर तुम्ही तुमच्या जोडीदाराचे किंवा मुलांच्या नावावर जास्त गुंतवणूक केली तर तुमचे उत्पन्न तुमचेच असेल. त्यामुळे आपले एकंदर करपात्र उत्पन्न ठरविताना याचा सुद्धा विचार करणे आवश्यक असते.

Comments

4 responses to “income tax return इनकम टॅक्स भारण्याआगोदर ह्या महत्वाच्या गोष्टी जाणून घ्या”

  1. […] income tax return इनकम टॅक्स भारण्याआगोदर ह्या म…  […]

  2. […] income tax return इनकम टॅक्स भारण्याआगोदर ह्या म… […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?