ALT IDBI BANK

idbi bank recruitment बँकेत होणार ६०० पदांची भरती

idbi bank recruitment  नमस्कार मित्रांनो बँकेमध्ये नोकरी करणाऱ्या उमेदवारांना नोकरी करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली बातमी आहे. कारण आता आयडीबीआय बँक लिमिटेड यांनी बँकेमध्ये कमीत कमी  पद भरतीसाठी जाहिरात दिली आहे. तर आपण या भरतीबद्दल संपूर्ण माहिती पाहूया.

IDBI BANK LIMITED  मध्ये मोठी पद भरती होणार आहे. आणि यामध्ये एकूण 600 जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये तुम्हाला असिस्टंट मॅनेजर ASSISTANCE MANAGER  या पदासाठी एकूण सहाशे जागांची भरती होताना पाहायला मिळणार आहे. यासाठी अन रिझर्व कॅटेगिरी (UR ) साठी 244 जागा आहेत. इडब्ल्यूएस (EWS) साठी 60 जागा राखीव आहेत.  ओबीसीसाठी OBC 89 जागा राखीव आहेत. एससी  SC साठी 190 आणि एसटी साठी 17 जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. IDBI BANK RECRUITMENT

आयडीबीआय बँकेचे अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

शैक्षणिक पात्रता

यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेत द्वारे पदवी घेतलेली असणे आवश्यक आहे.

SALARY UPDATE या शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनवाडीसाठी २२३ कोटींचा निधी मंजूर

वयाची अट

 अर्ज करणारा उमेदवार एक जानेवारी 2023 रोजी कमीत कमी 21 वर्षे. ते जास्तीत जास्त 30 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.

pm kisan benificiary list या तारखेला येणार पी एम किसान योजनेचा 13 वा हप्ता

APPLICATION FEES 

वरील पदासाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला 1000 रुपये परीक्षा फीस भरावी लागणार आहे.

Agnipath bharti भारतीय सैन्य दलात कोल्हापूर ARO मध्ये अग्नीवर भरती 

किती असेल पगार

यामध्ये सिलेक्शन झालेल्या उमेदवारांना कमीत कमी 36 हजार रुपये ते 63 हजार 840 रुपयापर्यंत पगार मिळणार आहे.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

 परीक्षेचे स्वरूप पाहण्यासाठी येथे क्लिक करा

well subsidy मागेल त्याला विहीर योजनेत मोठा बदल

sbi quick missed call scheme एका मिस कॉल वर बँकेच्या सर्व सुविधा मिळणार

self servey लाभार्थ्यांनो हे काम करा नाहीतर नाही मिळणार सोलर पंप

AI principle आर्टीफिसिअल इंटेलिजन्स शेतीसाठी करणार मदत

lic recruitment lic मध्ये ९४०० पदांची भरती

land records तुमच्या जमिनीवर कब्जा झाला असेल तर ती कशी वापस मिळवावी

ssc technical officer recruitment 2023

सैन्यदलात टेक्निकल ऑफिसर पदासाठी १८९ जागांची भरती

Comments

One response to “idbi bank recruitment बँकेत होणार ६०० पदांची भरती”

  1. […] idbi bank recruitment बँकेत होणार ६०० पदांची भरती  […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?