alt icsil recruitment

ICSIL recruitment icsil मध्ये १२ वी पास वर मेगा भरती

ICSIL recruitment  :- नमस्कार मित्रांनो बारावी पास विद्यार्थ्यांसाठी चांगली बातमी आहे. कारण आता बारावी पास वर इंटेलिजंट कम्युनिकेशन सिस्टम इंडिया लिमिटेड ने बारावी पास वर मीटर रीडर, फिल्ड पर्यवेक्षक आणि फायरमन पदांच्या भरतीची घोषणा केली आहे. तर आज आपण या भरती बद्दल संपूर्ण माहिती घेऊया.

मित्रांनो Intelligent Communication Systems India Ltd. (ICSIL) म्हणजेच इंटेलिजंट कम्युनिकेशन सिस्टम इंडिया लिमिटेड यांनी जाहीर केलेले जाहिरातीनुसार बारावी पास वर मीटर रीडर meter reader, फिल्ड पर्यवेक्षक field Supervisors व फायरमन fireman  या पदाच्या एकूण 586 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. आणि यासाठी पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत .अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मार्च 2023 असणार आहे. icsil recruitment

वरील सर्व पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे कमीत कमी वय हे 18 वर्षे ते जास्तीत जास्त वय 35 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील वेबसाईटवर क्लिक करा

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

ICSIL recruitment :- Hello friends good news for 12th pass students. Because now Intelligent Communication System India Limited has announced the recruitment of Meter Reader, Field Supervisor and Fireman Posts for 12th Pass. So today let us get complete information about this recruitment.

talathi bharti mar 2023 तलाठी भरतीची फायनल तारीख आली

Dear friends, Intelligent Communication Systems India Ltd. According to the advertisement announced by ICSIL i.e. Intelligent Communication System India Limited, a total of 586 vacancies for the post of meter reader, field supervisor, field supervisor and fireman are going to be filled in 12th pass. And for this online applications are invited from the eligible candidates. The last date to apply is going to be 14th March 2023.

free home या शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार कायमस्वरूपी निवासी घर

To apply for all the above posts candidate minimum age should be 18 years to maximum age 35 years.

To apply online you need to click on the following website from here you can apply online Click on the link below to view the official advertisement Click on the link below to apply online

budget 2023 महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्प २०२३ शेतकऱ्यांसाठी नवीन योजना सुरु

Comments

One response to “ICSIL recruitment icsil मध्ये १२ वी पास वर मेगा भरती”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?