icc ranking:- नमस्कार मित्रांनो काल भारत आणि न्यूझीलंड मध्ये झालेल्या सामन्यांमध्ये. भारताने न्युझीलँड वर दणदणीत विजय मिळवला. या विजयाने भारत आता क्रमवारीत अव्वलस्थानी पोहोचला आहे. तसेच या सोबतच अनेक रेकॉर्ड कालच्या मॅच मध्ये आपल्याला बनताना पाहायला मिळाले.
rohit sharma आणि shubhman gill च्या शतकीय खेळी आणि hardik pandya चे दणदणीत अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने 386 धावांचे प्रचंड लक्ष न्युझीलँड समोर उभे केले होते. न्युझीलँडच्या देवान कॉन्व्हेने झंजावती शतक जळगावला मात्र बाकी खेळाडूंनी साथ ना मिळाल्याने त्यांचा डाव 295 धावतच आटोपला होता. यानंतर भारतीय संघाने 90 धावांनी विजय मिळवून तीन सामन्याच्या मालिकेत 3-0 या विजयासह भारतीय संघाने जागतिक क्रमवारीत icc ranking अव्वल स्थानी झेप घेतली आहे. यंदाच्या वार्षिक वर्षीच ऑक्टोबर नंबर महिन्यात भारताचा वर्ल्डकप होणार आहे. त्या दृष्टीने ही मालिका खूप महत्त्वाची होती.
न्यूझीलंड team मोठ्या खेळीसाठी तयारी करून आलेल्या. कॉलनी भारताच्या सगळ्याच गोलंदाजावर जोरदार आक्रमण केलं. कॉन्वे एका बाजूने फटकेबाजी करत असताना दुसरीकडे न्यूझीलंड ने ठराविक अंतरात विकेट्स गमावल्या. konway इरादा पाहता न्युझीलँड डोंगराएवढे लक्ष पार करणार की काय अशी चिन्ह दिसू लागली होती. न्यूझीलंड तिची run rate उत्तम होती. पण विकेट्स पडत गेल्याने लक्ष दूर गेले. konway चौकार शेतकऱ्यांची लय लूट करत राहिला आणि छोट्या बॉण्ड्री चा फायदा उठवत कॉलनी शतक सादर केलं. तडाखे बंद फटकेबाजी साठी प्रसिद्ध मायकल ब्रेसवेल या लढतीत मात्र 26 दावाच करू शकला .शार्दुल ठाकूर आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेत न्युझीलँडला रोखल. दोन विकेट्स घेत न्यूझीलंडचे शेपूट चमत्कार घडवणार नाही याची काळजी घेतली.
poultry farm ची नवीन योजना शासन लवकरच करणार लागू
रोहित शर्मा आणि शुभमंगल या धडाकेबाज सलामीवरांच्या शतकाच्या बळावर भारतीय संघाने न्युझीलँडविरुद्धच्या तिसऱ्या वनडे 385 गावांचा डोंगर उभारला होता.
आणि आता या विजयानंतर भारतीय संघ हा आयसीसी वनडे रँकिंगच्या प्रथम स्थानावर विराजमान झाला आहे. वनडे ची मालिका भारतीय संघाने तीन शून्य अशी जिंकली आहे. आता 28 जानेवारीपासून t20 सामने सुरू होणार आहेत.
Leave a Reply