IBPS CLARK MAINS ADMIT CARD असे करा डाउनलोड

नमस्कार मित्रांनो इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल द्वारे आयोजित केलेल्या भरतीचे .  ऍडमिट कार्ड आता आयबीपीएस ने रिलीज केली आहे .आणि आयबीपीएस क्लार्क MAINS  ऍडमिट कार्ड 2022 जारी करण्यात आले आहे.  हे आयबीपीएस ऍडमिट कार्ड  IBPS CLARK MAINS ADMIT CARD 2022 आपण कसे डाउनलोड करायचे याबद्दल आज माहिती घेऊया.

आयबीपीएस क्लर्क पदांची   IBPS CLARK MAINS ची  EXAM लवकरच  होणार आहे . यामध्ये या परीक्षेसाठी आपल्याला 160 मिनिटांचा कालावधी असणार आहे . आयबीपीएस क्लार्क पदांचा प्राथमिक परीक्षा चा निकाल 21 सप्टेंबर 2022 रोजी जाहीर करण्यात आला होता . आता यांनी ऍडमिट कार्ड जाहीर केले आहे.  ते आता आपण पाहूया की कसे डाउनलोड करावे.

 👉👉एडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा👈👈

 

प्राथमिक परीक्षेत पात्र ठरलेले उमेदवार.  आता मुख्य परीक्षेसाठी प्रवेश पत्र डाउनलोड करू शकतात.  लिपिक भरती मोहिमेचे उद्दिष्ट भारतभरातील 11 सहभागी बँकांमध्ये BANK CLARK  लिपिक पदाचे .  एकूण 6035 रिक्त जागा भरणे हे आहे  . प्रवेश पत्रे 8 ऑक्टोबर 2022 पर्यंत डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहेत .  जे लोक तेच घेण्यात अपेशी ठरतात त्यांना परीक्षा देण्याची परवानगी दिली जाणार नाही.  उमेदवारा उमेदवारांनी कार्डवर नमूद केलेल्या सूचना अत्यंत काळजीपूर्वक वाचाव्यात.

ADMIT CARD DIRECT DOWNLOAD LINK

Comments

One response to “IBPS CLARK MAINS ADMIT CARD असे करा डाउनलोड”

  1. binance jobs Avatar

    Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?