IB recruitment ;- नमस्कार मित्रांनो दहावी पास असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. केंद्र सरकारच्या intelligence bureau गुप्तचर विभागामध्ये विविध जागांसाठी दहावी पास वर भरती निघाली आहे . तर आज आपण याबद्दल माहिती घेऊया.
मित्रांनो केंद्रीय गुप्तचर विभागांमध्ये ib recruitment विविध पदांसाठी पद भरती प्रक्रिया राबविण्यात येत. असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवाराकडून आवेदन मागवण्यात आले आहे . यामध्ये टोटल 1671 पदांचे भरती होणार आहे. यामध्ये security assistance officer 1521 आणि multitask staff यासाठी दीडशे जागा आहेत.
online application करण्यासाठी येथे क्लिक करा
सिक्युरिटी सहाय्यक व multitask staff पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांची दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
त्याचबरोबर अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे वय 25 नोव्हेंबर 2022 रोजी
सेक्युरिटी सहाय्यक या पदाकरता जास्तीत जास्त वय 27 वर्ष असावे. आणि कमीत कमी व 18 वर्षे असावे.
मल्टी टास्किंग स्टाफ पदाकरता कमीत कमी वय 18 वर्षे .
तरी जास्तीत जास्त वय 25 वर्षे असणे आवश्यक आहे.
मागासवर्गीय उमेदवारांकरता पाच वर्षे व इतर मागासवर्गीय उमेदवाराकरता तीन वर्षे सूट देण्यात आली आहे.
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
जो उमेदवार या वरील पदांसाठी अर्ज करण्यासाठी पात्र आहे. तर त्यांनी आपला अर्ज 25 नंबर 2022 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला 500 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागणार आहे. मागासवर्गीय महिला उमेदवारा करता पन्नास रुपये अर्ज शुल्क आकारण्यात येणार आहे.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
आवश्यक कागदपत्रे वरील पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी आपले
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र
- मतदान कार्ड
- नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट
- दहावी पास चा दाखला
- उच्च शिक्षण घेत असाल तर बोनाफाईट
- दहावी पास चे मार्कशीट
- पासपोर्ट साईज फोटो
- आणि जातीचे प्रमाणपत्र
Leave a Reply