महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला लॉगिन करावे लागेल.
लॉगिन करण्यासाठी तुम्हाला तुमचे अकाउंट प्रश्न आवश्यक आहे.
अकाउंट नसेल तर यामध्ये तुम्ही अकाउंट बनवून घेणे आवश्यक आहे.
अकाउंट बनवल्यानंतर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही मित्रांनो ऑनलाईन अर्ज हे दोन मार्च 2023 रोजी पासून सुरू होत आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मार्च 2022 असणार आहे