e shram कार्ड मिळवण्यासाठी तुम्हाला केंद्र शासनाच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइट वर जावे लागेल.
तेथे तुम्ही new registration या वर क्लिक करावे.
या नंतर एक नवीन page ओपन होईल येथे तुम्ही तुमचे आधारकार्ड, पण कार्ड, आणि मोबाइल नंबर टाकून नवीन नोंदणी करू शकता.