HOW TO APLLY FOR GOBARDHAN SCHEME

केंद्र सरकार द्वारे गोबरधन योजनेअंतर्गत योजना 2023 अंतर्गत ऑनलाइन फॉर्म मागविले जात आहेत.

ONLINE APPLY करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

सेंद्रिय जैविक कृषी संसाधने धन्य संसाधने योजना या योजनेची घोषणा तत्कालीन अर्थमंत्री यांनी तरुण जेटली यांनी एक फेब्रुवारी 2018 रोजी केली होती गोबरधनामुळे ग्रामीण जनतेला आणि विशेषतः महिलांना स्वच्छ बायोगॅस इंधनांचा फायदा होईल आणि गावांमध्ये आरोग्य सुधारणा होणार आहे.

मित्रांनो गोवर्धन योजनेअंतर्गत जनावरांचा कचरा स्वयंपाक घरातील चित्रक राहिलेला कचरा पिकांचे अवशेष बाजारातील कचरा या सहदेव कचरांचे रूपांतर करून. गावातील स्वच्छता सुनिश्चित करण्यासाठी गोवर्धन योजना सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकरी आणि कुटुंबांना आर्थिक आणि साधनसामुग्रीचा फायदा होणार आहे. याला जन आंदोलनाचे स्वरूप देण्यासाठी पेजल व स्वच्छता विभाग संबंधित मंत्रालयाने सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील संस्था जेणेकरून गोवर्धनावर सामुदायिक समय कृती साध्य होईल युनिफाईड पोर्टल लिंक दिलेली आहे.

या योजनेतला अर्ज करण्यासाठी सर्वात अगोदर तुम्ही खालील लिंक वर क्लिक करावे

लिंक वर क्लिक केल्यानंतर होमपेज ओपन होईल तिथे तुम्हाला नोंदणी हा ऑप्शन दिसेल.

नोंदणी या ऑप्शन वर क्लिक करावे.

यानंतर गोबरधन योजना ऑनलाइन अर्ज २०२३ साठी खालील एक पेज ओपन होईल तेथे तुमचे नाव ईमेल आयडी संपूर्ण ड्रेस मोबाईल नंबर ओटीपी हे सर्व व्यवस्थितपणे भरून रजिस्ट्रेशन करायचे आहे.

आणि यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करून तुमचा अर्ज यासाठी सबमिट होणार आहे.

गावांना त्यांच्या जनावरांचा कचरा शेतीचा कचरा आणि दीर्घ काळापर्यंत सर्व सेंद्रिय खत्रांचे सुरक्षित व्यवस्थापन करण्यास मदत करणे विकेंद्रीत प्रणालींचा वापर करून समुदायांना त्यांचे जनावरे आणि सेंद्रिय कचऱ्याचे संपत्तीत रूपांतर करण्यास मदत करणे ग्रामीण भागात कचऱ्याचे प्रभावी विल्हेवाट लावून पर्यावरण स्वच्छतेला प्रस्थान देणे आणि कीटकजन्य आजारांना आळा घ**** सेंद्रिय कचऱ्याचे विशेषता जनावरांच्या कचऱ्याचे रूपांतर बायोगॅस आणि ग्रामीण भागात वापरांसाठी खतात करण्यात येणार आहे

× How can I help you?