कसे करावे हॉल तिकीट डाउनलोड
http://www.mscepune.in/
- या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तेथे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी जाहिरात, अधिसूचना आवेदन पत्र वेब लिंक या वेगवेगळे ऑप्शन दिसतील.
- यातील सर्वात शेवटला ऑप्शन आहे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट 2022 प्रवेश पत्र डाउनलोड वेब लिंक या ऑप्शन वर क्लिक करावे.
- या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तेथे कॉल लेटर इम्पॉर्टंट तारखे बद्दल माहिती दिलेली असेल.
- call letter डाऊनलोड करण्याची तारीख सांगितलेली आहे.
- त्यानंतर तुमचा लॉगिन रजिस्ट्रेशन रोल नंबर आणि पासवर्ड टाकून आणि कॅप्चा कोड टाकून तुम्ही तिथे लॉगिन करायचे आहे.
- आणि लॉगिन केल्यानंतर तुम्ही येथे तुमचे हॉल तिकीट डाउनलोड करू शकता.
- मित्रांनो यामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्हीच फॉर्म भर मोबाईल वरून फॉर्म भरताना ज्यावेळेस एप्लीकेशन रजिस्टर चा मेसेज आलेला आहे.
- त्यात तुमचा युजर आयडीओ पासवर्ड दिलेला आहे.
- तो पासवर्ड user id password टाकून लॉगिन करावे. पासवर्ड मध्ये date of birth करत नाही आहे.
- त्यासाठी युजर आयडी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला यासाठी लॉगिन करावे लागणार आहे.