alt home loan

home loan एसबीआय ने ग्रह कर्जाचे दार पुन्हा वाढवले

home loan :-  नमस्कार मित्रानो जर तुम्हीसुद्धा स्टेट बँक ऑफ इंडिया कडून जर होम लोन किंवा पर्सनल लोन घेतलेले असेल. तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण की भारताची सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आता पर्सनल लोन आणि होम लोनचे इंटरेस्ट रेट पुन्हा वाढवले आहेत. तर याबद्दल आपण संपूर्ण माहिती घेऊया.

मित्रांनो सर्वात मोठी सहकारी बँक असलेल्या State bank of India च्या ग्राहकांना मोठा फटका बसणार आहे. कारण की एसबीआय ने बेस रेट आणि बेंच मार्क प्राईम लिडिंग रेट वाढवले आहेत. यामुळे बँक वाढवले आहेत यामध्ये बँकेने base rate  मध्ये 0.70 टक्के वाढ करून 10.10% केली आहेत. आता बेस रेट 9.40% वरून दहा पॉईंट दहा टक्के झाला आहे. तर prime lending rate  मध्ये 0.70 टक्के यांनी वाढवून 14.85% पर्यंत वाढवलेला आहे. home loan

मित्रांनो एसबीआयचे एक्स्टर्नल बेंच मार्ग लँडिंग रेट ९.१५ टक्के+CRP+BSPअधिकार 8.75 टक्के अधिक सीआरपी वर स्थिर आहेत.

बेस रेट मधील वाडीचा थेट परिणाम ग्राहकांच्या खिशावर होणार आहे. आणि आता आपल्याला home loan तसेच personal loan  मागणार आहे. म्हणजेच तुमच्या लोनचा एम आय वाढणार आहे. आणि त्यामुळे तुम्हाला अधिक EMI भरावा लागणार आहे.

एसबीआय ने मार्जिन कॉस्ट ऑफ लेडनीग रेटमध्ये कोणतेही बदल केलेले नाहीयेत. रातोरात MCLR दर 7.90% आहे. तर एका महिन्याच्या कालावधीसाठी तो 8.10% आहे. तीन महिन्याच्या एमसीएलआर 8.10% चा आहे. तसेच सहा महिन्याचा एमसीएलआर रेट 8.40% आणि एका वर्षाच्या मदतीचा 8.50% आहे. तर दोन आणि तीन वर्षाच्या कालावधीसाठी एमसीआयला अनुक्रमे 8.7 टक्के आणि 8.70 टक्के असणार आहे.

home loan :- Hello friends if you have taken home loan or personal loan from State Bank of India. So this news is very important for you. Because State Bank of India, India’s largest bank, has now increased the interest rates of personal loans and home loans again. So let’s get the complete information about it.

Insurance बांधकाम कामगारांना मिळणार २ लाख रुपये विमा

Friends, customers of State Bank of India, the largest co-operative bank, are going to be hit hard. Because SBI has increased base rate and benchmark prime leading rate. Due to this, banks have increased the base rate by 0.70% to 10.10%. Now the base rate has increased from 9.40% to 10% by 10 points. While the prime lending rate has been increased by 0.70 percent to 14.85%. home loan

Friends External Bench Marg Landing Rate of SBI is fixed at 9.15 percent+CRP+BSPrights at 8.75 percent plus CRP.

Onion price कांदा उत्पादक शेतकर्त्यांसाठी सानुग्रह अनुदान जाहीर

The wadi in the base rate will have a direct impact on the consumer’s pocket. And now we are going to ask for home loan as well as personal loan. That means the MI of your loan will increase. And hence you have to pay more EMI.

WTC final 2023 भारतीय संघ पोहचला अंतिम फेरीत या दिवशी होणार सामना

SBI has not made any changes in Margin Cost of Ladenig Rate. The overnight MCLR rate is 7.90%. So for a period of one month it is 8.10%. Three month MCLR is 8.10%. Also the six month MCLR rate is 8.40% and one year support is 8.50%. MCI will be 8.7 percent and 8.70 percent for two and three year periods respectively.

ICSIL recruitment icsil मध्ये १२ वी पास वर मेगा भरती

Comments

One response to “home loan एसबीआय ने ग्रह कर्जाचे दार पुन्हा वाढवले”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?