ALT HOME LOAN

home loan घर बांधण्यासाठी कर्ज घेण्यापूर्वी हे जरूर वाचा

नमस्कार मित्रांनो तुम्ही घर बांधण्याचा तयारी करत आहे. आणि बँकाकडून ग्रह कर्ज घेऊन जर घर बांधणार असाल. तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आरबीआयने वाढवलेल्या रेपोदरामुळे आता बँकांनी ग्रह कर्जाचे दर home loan interest rate सुद्धा वाढवले आहेत. तर हे नवीन घराबद्दल आता पण माहिती घेऊया.

मित्रांनो रिझर्व बँकेने यंदा आतापर्यंत repo rate 190 basic point ने वाढ केली असून सध्याचे दर 5.9% इतके आहेत. reserve bank of India  रेपो रेट वाढ केल्यानंतर. बँकांनी loan आणि EMI महाग करत कर्जांचे दर सुद्धा वाढवले आहे. पूर्वी 7% च्या आसपास असलेला home loan चा दर आता बहुतांश बँकांसाठी 9% आसपास आहे. त्यामुळे तुम्ही ग्रह कर्ज घेऊन घर खरेदी करण्याचा विचार करत असाल. तर सर्वप्रथम State bank of India ,ICICI bank, Punjab national bank आणिHDFC bank यासारख्या आघाडीच्या बँकांकडून दिल्या जाणाऱ्या ताज्या कर्जदारांची माहिती करूया.

मित्रांनो गृह कर्ज व्याजदर सर्व बँका पूर्वी 7% च्या आसपास असणारा ग्रह कर्जाचा दर. आता बहुतांशी बँकांसाठी 9% पर्यंत त्याच्या आसपास आले घालत आहे .आरबीआयचा repo rate increase नंतर बँकांनी आपल्या त्यांच्या गृह कर्जाचे दर सुद्धा वाढवले आहेत.

State bank of India

अर्जदाराच्या credit score वर आधारित वेगवेगळे ग्रह कर्ज व्याजदर देते. गृह कर्जाचा व्याजदर 8.4% वरून सुरू होतो .तो 9.05% टक्क्यावर जातो .

sbi बँके कडून कर्ज मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

HDFC bank

कर्जाचे दर महिलांसाठी ८.६ टक्के आणि इतरांसाठी आपण 7.5% टक्के पासून सुरु होतात .आणि 30 lakh  रुपये पर्यंतच्या कर्जासाठी 9.1% पर्यंत जातात .तीस लाख ते 75000 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाच्या बाबतीत व्याजदर 8.85% ते 9.40% या दरम्यान आहेत.

ICICI bank 

ही एसबीआय प्रमाणे अर्जदाराच्या क्रेडिट स्कोर नुसार वेगवेगळे व्याजदर देते. मूलद्रव्य कर्जाचा व्याजदर 8.4% असून कर्जदाराच्या प्रोफाईलनुसार 9.75 टक्के पर्यंत.

Punjab national bank 

क्रेडिट स्कोर प्रोफाइल आणि ग्राहकर्ज प्रकारानुसार 8.20% पासून 9.35% पर्यंत वेगवेगळे व्याजदर देते. तीस लाख रुपये पर्यंतच्या कर्जासाठी व्याजदर आपण दोन टक्के RLR +BSP झिरो पॉईंट 45 टक्के इतका आहे त्यामुळे तो 8.65 टक्क्यावर पोहोचला आहे.

pm kisan update चा १२ वा हप्ता आला नसेल तर हे काम करा लगेच येतील पैसे

world cup semifinal भारत सेमीफायनल या टीम सोबत खेळणार

mud crab farming खेकडा शेती करण्याबद्दल संपूर्ण माहिती

COW VERITY ही गाय दुग्ध उत्पादनात करणार दुपटीने वाढ

Comments

One response to “home loan घर बांधण्यासाठी कर्ज घेण्यापूर्वी हे जरूर वाचा”

  1. […] home loan घर बांधण्यासाठी कर्ज घेण्यापूर्व… […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?