नमस्कार मित्रांनो आजच्या काळात प्रत्येकांचा खाते बँकेत असणे ही काही मोठी गोष्ट नाहीये. भारतात लोक अभ्यास नोकरी किंवा इतर कारणांसाठी एका शहरातून दुसऱ्या शहरांमध्ये जात असतात. अशा परिस्थितीत त्या शहरात बँक खाते नसल्यास खूप त्रास होतो. home branch जुन्या शहरात असल्यामुळे व्यक्तींना बँकेचे संबंधित अनेक कामे करता येत नाही. या सर्व समस्या टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या बँकेची होम ब्रांच कशी चेंज करू शकतात याबद्दल आज आपण माहिती घेऊया.
मित्रांनो State bank of India आणि Punjab national bank ग्राहकांना इंटरनेट बँकिंगच्या मदतीने. आपण आपली होम ब्रांच बदलू शकतो. या दोन्ही बँका आपल्याला ग्राहकांना Home branch बदलण्याची परवानगी देतात. ग्रह शाखा बदलण्यासाठी खातेदाराला Net banking ची सुविधा कार्यान्वित असणे आवश्यक आहे. ग्राहकाकडे इंटरनेट बँकिंग चा युजर आयडी आणि पासवर्ड असावा. ग्राहकाने अध्यात्मक बँकेचे सुविधा सुरू केली नसेल तर. ग्रह शाखा बदलण्यासाठी अगोदर आपल्याला बँकेत जाऊन नेट बँकिंग सुरू करावे लागणार आहे.
नेट बँकिंग द्वारे बरंच चेंज करण्यासाठी येथे क्लिक करा
state bank of India चे ब्रांच बदलण्यासाठी जर तुम्हाला एसबीआयचे खातेदार असाल तर .ब्रांच बदलण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला एसबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल . तेथे गेल्यानंतर नेट बँकिंग मध्ये लॉगिन करावे . यानंतर तुम्ही ही सर्विस सेटच्या पर्यावर क्लिक करा. तेथे डाव्या बाजूला आपल्याला आत मध्ये transfer of saving account विभाग उघडावा . नवीन पेज ओपन होईल नवीन पेज उघडलेल्या पृष्ठावर हस्तांतरित करण्यासाठी बचत खाते निवडावे. एसबीआय मध्ये एकच बचत खात असेल तर त्याची निवड स्वतः केली जाईल. त्यानंतर ज्या शाखेत तुम्हाला तुमचा अकाउंट ट्रान्सफर करायचा आहे. त्यासाठीचा branch code आणि ब्रांच चे नाव टाकावे . जिथे तुमच्या बँकेचे नाव दिसेल त्यानंतर तुम्हाला एका पानावर नियम दिसतील ते तुम्ही वाचल्यावर सबमिट करावे . यासाठी तुम्हाला सर्व माहिती योग्य प्रकारे भरावे लागेल. तुमच्या मोबाईल नंबर वर एक OTP मेसेज येईल तो ओटीपी मेसेज तुम्ही टाकून. तुमची शाखा होम ब्रांच बदलल्याची रिक्वेस्ट पूर्ण होईल आणि फक्त एका दिवसाच्या तुमची होम ब्रांच चेंज केली जाईल.
YONO SBI द्वारे branch चेंज करण्यासाठी येथे क्लिक करा
स्टेट बँक ऑफ इंडियाची होम ब्रांच चेंज करण्यासाठी तुम्ही YONO SBI द्वारे सुद्धा होम ब्रांच चेंज करू शकता. एसबीआय द्वारे होम ब्रांच चेंज करण्यासाठी तुम्हाला yono वर लोगिन करावे लागेल सर्विसेस या ऑप्शन वर क्लिक करावे . सर्विसेस ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला ऑप्शन दिसेल चेंज होम ब्रांच यावर क्लिक करून . तेथे तुम्ही तुमचे ज्या बँकेत खाते ट्रान्सफर करायचे आहे .त्या बँकेचा ब्रांच कोड आणि बँकेचे नाव टाकून होम ब्रांच चेंज करू शकता.
बँकेत जाऊन होम ब्रांच चेंज करण्यासाठी तुम्हाला बँकेत जाऊन तुमचे आधार कार्ड आणि पासबुक घेऊन जावे . तेथे गेल्यानंतर ब्रांच मॅनेजरच्या नावाने एक अर्ज करावा लागेल. आणि त्यामध्ये तुम्हाला कोणत्या ब्रांच मध्ये तुमचे खाते ट्रान्सफर करायचे आहे. त्या ब्रांचचे नाव आणि कोड टाकून एक अर्ज करावा आणि यानंतर दोन ते तीन दिवसांमध्ये तुमची होम ब्रांच चेंज होऊ शकते. तुम्ही तुमच्या होम ब्रांचला एक ईमेल करून तुमची होम ब्रांच तुम्ही चेंज करू शकता.
Punjab national bank चे होम ब्रांच चेंज करण्यासाठी ग्राहक आणि PNB च्या इंटरनेट बँकिंग द्वारे शाखा बदलण्याची विनंती करू शकतात. नेट बँकिंग वेबसाईटवर लोगिन करून इतर सेवांचे पर्याय निवडावा. मग तुम्हाला चेंज होऊन ब्रांच पर्याय दिसेल. तो निवडल्यावर तुम्हाला तुमच्या अकाउंट ची डिटेल्स भरावी लागेल .आणि त्यानंतर शाखा आयडी निवडून तुम्ही तुमची होम ब्रांच बदलू शकता. आपली विनंती सबमिट केल्यावर काही दिवसातच पंजाब नॅशनल बँकेचे होम ब्रांच चेंज होऊन जाईल.
Leave a Reply