higher secondary exam :- नमस्कार मित्रांनो दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 2023 मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे तर आज आपण याबद्दल माहिती घेऊया
मित्रांनो महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने Maharashtra state board of higher secondary and secondary education . पुढच्या वर्षी म्हणजेच फेब्रुवारी मार्च 2023 मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. मंडळांनी जाहीर केलेल्या तारखेनुसार बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारीला . तर दहावीची परीक्षा ही 02 march तारखेला सुरू होणार आहेत .अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे आपल्या अधिकृत संकेतस्थळावर हे वेळापत्रक जाहीर केले आहे.
10 वी आणि 12 वी च्या परीक्षेचे वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा
विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तारखेबाबत कल्पना यावे. त्यांनी नियोजन करून अभ्यास करावा. तसेच आपल्या मनावरील ताण कमी करावा. या दृष्टीने फेब्रुवारी मार्चमध्ये होणाऱ्या लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. तर या वेळापत्रकाबाबत काही सूचना , हरकती असल्यास त्या विभागीय मंडळाकडे तसेच राज्य मंडळाकडे पंधरा दिवसाच्या आत लेखी स्वरूपात पाठवाव्यात. असेही राज्य मंडळातर्फे सांगण्यात आले आहे. सध्या हे संभाव्य वेळापत्रक फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयाकडे छापील स्वरूपात देण्यात येणार आहे. देण्यात येणारे वेळापत्रकांचे नसणार आहे. practical exam प्रात्यक्षिक परीक्षा, oral test तोंडी परीक्षा व अन्य विषयाचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळातर्फे शाळा आणि महाविद्यालयांना कळविण्यात येईल. असेही राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे . यादरम्यान यावर्षी राज्यात बोर्डाच्या परीक्षा दरवर्षीच्या तुलनेत उशिरा घेण्यात आल्यात दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा साधारणपणे नेहमीपेक्षा काही दिवस उशिरा सुरू झाले होते.
Pomegranate Farming डाळिंब लागवडीची संपूर्ण माहिती
FRP शेतकऱ्यांना या वर्षी नाही मिळणार एक रकमी FRP
Cardamom cultivation या पिकाला मिळत आहेत २००० रुपये किलो भाव
election राज्यात ग्रामपंचायत निवडणूक या तारखेपासून होणार सुरु
Aadhar card updating आधार कार्ड धारक लगेच करा हे काम नाहीतर कार्ड होणार बंद
Leave a Reply