हिरो स्प्लेंडर प्लस मध्ये ९७.२ सीसी चे इंजिन देण्यात आले आहे हे स्प्लेंडर प्लस इंजिन 8.2 पीएस म्हणजेच 8000 आरपीएमचे पॉवर आणि 8.5 एन एम म्हणजेच ६० आरपीएमचे टार्क जनरेट करते हिरो स्प्लेंडर प्लस ला फ्रंट आणि रियल मध्ये ड्रम ब्रेक मिळतात स्प्लेंडर प्लस चे कर्म वजन 112 किलोग्राम आहे हिरो स्प्लेंडर प्लस मध्ये ट्यूबलेस टायर आणि हिल्स आहेत
हिरो स्प्लेंडर प्लस ची वैशिष्ट्ये इंजिन प्रकार हवा थंड फोर स्ट्रोक इंजिन सिंगल सिलेंडर आहे मॅक्सिमम पॉवर 8000 आरपीएम असणार आहे मॅक्सिमम टार्क हजार आहे