HDFC scholarship

मित्रांनो एचडीएफसी बँक परिवर्तन स्कॉलरशिप योजनेला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्ही पहिल्यांदा बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे याची मी खाली लिंक देईल त्यानंतर आपला नाव या बटनावर क्लिक करावे

तुमच्या ओळखपत्रासह बडे फार स्टडी वर लॉगिन करावे आणि अर्ज फ्रॉम पेजवर जावे त्यानंतर नोंदणीकृत नसल्यास बडी फार स्टडी येथे तुमचा ई-मेल मोबाईल नंबर किंवा जीमेल खात्यासह नोंदणी करावी आता तुम्हाला एचडीएफसी बँक परिवर्तन ची ईसीएस स्कॉलरशिप अर्ज फॉर्म पृष्ठावर दिसेल अर्ज प्रक्रिया सोन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यासाठी एचडीएफसी स्टार्ट अप्लिकेशन बटनावर क्लिक करावे यामध्ये आवश्यक तो सर्व तपशील व्यवस्थित भरावा संबंधित डॉक्युमेंट अपलोड करावे अटी आणि नियम स्वीकारण्यात आणि पूर्वा व लोकं वर क्लिक करावे अर्जामध्ये भरलेले सर्व तपशील पुरवावा लोकल स्क्रीनवर योग्यरीत्या दिसत असल्यास अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सबमिट बटणावर क्लिक करावे

 

× How can I help you?