नमस्कार मित्रांनो आज आपण हर्षा इंजिनियर्स इंटरनॅशनल harsha engineers international च्या IPO आजपासून सुरू झालेला आहे . तर आज आपण यामध्ये किती सबस्क्रिप्शन झाले . याबद्दल या माहिती घेणार आहोत.
मित्रांनो हर्ष इंजिनिअरिंग इंटरनॅशनल harsha engineers चा IPO आयपीओ आज पासून सुरू झाला आहे. तर यांना आयपीओ उघडण्याआधीच अँकर बुकच्या माध्यमातून 225.74 कोटी रुपयाची कमाई केली होती. आणि ऑफरचा आकार 2.3 कोटी वरून 1.68 कोटी एक कोटी शेअर्स पर्यंत कमी करण्यात आला होता.
इंजिनिअरिंग इंटरनॅशनल ने आज सबस्क्रीप्शन साठी उघडल्यानंतर 2.87 वेळा सबस्क्राईब करण्यात आला आहे . त्यात 1.68 कोटी शेअरची ऑफर आकाराच्या तुलनेत 4.84 कोटी शेअर साठी बोली लावण्यात आली आहे.
किरकोळ गुंतवणूकदारांनी त्यांच्या शेअरच्या कोट्यातून 3.22 पट सबस्क्राईब केले . आणि कर्मचाऱ्यांनी त्यांच्यासाठी राखून ठेवलेल्या कोट्यामधून 2.23 पट बोली लावली आहे . कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी अडीच कोटी रुपयांचे शेअर बाजूला ठेवण्यात आले असून अंतिम किमतीला म्हणजेच एकतीस रुपये प्रति शेअरची सवलती मिळणार आहे.
other इन्स्टिट्यूशनल इन्वेस्टर्सनी त्यांच्या कोट्यातील 58. 3% शेअर्स खरेदी केले . तर पात्र संस्थात्मक खरेदीदारांनी त्यांच्यासाठी राखून ठेवलेल्या 47.92 लाख शेअरच्या तुलनेत 2.74 लाख शेअर खरेदी केले आहे.
Leave a Reply