नमस्कार मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे. हर्षा इंजिनियर्स harsha engineers ipo चा खूप गाजावाजा होता. आणि आता त्याचे सबस्क्रिप्शन ची तारीख संपलेली आहे. म्हणजे आय पी ओ आपल्याला अप्लाय करायचे तारीख 16 तारीख होती ती संपलेली आहे . आणि आता उद्या म्हणजेच 21 सप्टेंबर 2022 रोजी हा स्टॉक allot होणार आहे . म्हणजे ज्यांनी ज्यांनी अप्लाय केले आहे. त्यातील काही लोकांना हा आयपीओ मिळणार आहे . तर आज आपण हेच पाहणार आहोत की किती जणांना हा आयपीओ मिळाला आहे. किंवा नाही मिळाला हे कसे चेक करावे याबद्दल माहिती घेणार आहोत.
मित्रांनो अचूक बेरिंग बनवणारे जगातील सर्वात मोठी कंपनी म्हणजेच harsha engineers ह्या कंपनीचा आयपीओ वाटप बुधवारी 21 सप्टेंबर रोजी निश्चित झालेले आहे . 755 कोटी रुपयांचे आयपीओला गुंतवणूकदाराचा चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. आणि तो 74.70 पट जास्त सबस्क्राईब झाला आहे. आणि शेअरची यादी 26 सप्टेंबर रोजी आहे. म्हणजे शेअर २६ सप्टेंबरला लिस्ट होणार आहे . ग्रे मार्केट प्राइस जर पाहिजे झालं तर.
👉हर्षा इंजिनिअरिंगच्या ipo अधिक माहिती पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा👈
ग्रे मार्केट बद्दल इथेही हा याचा हर्ष इंजिनिअरिंग आयपीएल शेअर्स ग्रे मार्केटमध्ये २००- २३४ रुपये प्रीमियम किमती tred करत आहेत. म्हणजेच त्यांची लिस्टिंग 564 रुपये म्हणजे 71 टक्के प्रीमियर वर असून होऊ शकते . म्हणजे इन्वेस्टर्सला यामधून चांगलाच profit होणार आहे. त्याच्या आयपीओ ची किंमत 314 ते 330 रुपये आणि डायरेक्ट जर हा स्टॉक 560 रुपये वर जर झाला . तर एका शेअर मागे साठी अप्लाय केलेल्या केलेल्या उमेदवाराल उमेदवाराला एका शेअर मागे कमीत कमी 230 ते 240 रुपये नफा होणार आहे. 26 सप्टेंबर रोजी हा स्टॉक bse आणि nse वर लिस्ट होणार आहे.
Leave a Reply