हा IPO तुम्हाला मालामाल करेल

नमस्कार मित्रांनो तुम्ही जर शेअर मार्केटमध्ये काम करत आहात किंवा शेअर मार्केटमध्ये इन्वेस्ट केलेली आहे .आणि चांगला पैसा कमावण्याची प्रयत्न करत आहात .तर ही न्यूज तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. मित्रांनो येत्या 14 तारखेला म्हणजेच 14 सप्टेंबरला एक चांगला ipo येणार आहे. आणि तो आपल्याला चांगल्या प्रकारे पैसे कमवून देऊ शकतो. तर आपण आज या ipo बद्दल माहिती घेऊया.

तर मित्रांनो 14 तारखेला जो आरटीओ येणार आहे. त्या कंपनीचे नाव आहे हर्षा इंजिनियर्स इंटरनॅशनल ही कंपनी 14 सप्टेंबर 2022 रोजी आपला ipo लॉन्च करत आहे .ही कंपनी 455 कोटींचा आयपीओ लॉन्च करणार आहे .आणि यामध्ये ३३० कोटी रुपये उभा करणार आहे .या आयपीओचे एक लॉट 45 शेअरचा असणार आहे .आणि यासाठी तुम्हाला तीन 15 ते 330 रुपयाच्या रेंजमध्ये भेटणार आहे.

हर्षा इंजिनिअरिंग लिमिटेड ही कंपनी आपल्या आयपीओ मधून मिळणाऱ्या पैशांचा वापर त्यांच्यावर असलेले 270 कोटीचे कर्ज फेडण्यासाठी तसेच नवीन यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी करणार आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

 

 

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?