ALT GUGGUL FARMING

guggul farming औषधी झाडाची शेती करून काढा १०लाखाचे उत्पन्न

guggul farming :- नमस्कार मित्रांनो केंद्र सरकार तसेच राज्य सरकार शेतकऱ्यांना शेतीमध्ये विविध पिके घेण्यासाठी. वेगवेगळ्या प्रयोग करण्यासाठी अनुदान देतात . आज आपण औषधी वनस्पती लागवडीसाठी मिळणारे subsidy अनुदानाबद्दल माहिती घेणार आहोत . मित्रांनो अनेक शेतकरी नवनवीन औषधी वनस्पती लागवड करून चांगले उत्पादन घेतात. तसेच याच्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार सुद्धा आपल्याला औषधी वनस्पती शेतीमध्ये लागवडीसाठी अनुदान देत असते. यावेळेस राज्य सरकारने शेतकऱ्यांना या औषधी वनस्पती साठी 80 टक्के अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. या औषधी वनस्पतीचे नाव आहे गुग्गळ.

guggul हे वनस्पती सांधेदुखी ,हृदयरोग , आमवात ,त्वचारोग ,दंतरोग , मूळव्याध, नेत्ररोग , मूत्रविकार ,female disease मोडलेले हाड जोडणे इत्यादी आजारावर गुणकारक आहे . या वनस्पतीचा भारतात ऱ्हास होत चाललेला आहे. एकेकाळी भारतातून वनस्पतीची निर्यात केली जात होती.  परंतु डिंक काढण्याच्या शास्त्रीय पद्धतीमुळे गुगलची बरीच झाडे नाश पावले आहेत . सध्या भारताला दरवर्षी पाच ते सहा हजार टन पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातून आयात करावे लागत आहे. दिवसेंदिवस दुर्मिळ होत जाणारी वनस्पती आणि वाढती गरज लक्षात घेता. गेल्या काही वर्षापासून भारत सरकार गुग्गुळ लागवडीस प्रोत्साहन देत आहे .आणि यासाठी एकरी 48 हजार रुपये अनुदान भारत सरकारने गुगल लागवडीसाठी मंजूर केले आहे.guggul farming

गुग्गळं झाडाची लागवड कशी करावी
 • मित्रांनो गुग्गुळ चे झाड हे बारा ते पंधरा फूट वाढणारे असून ते कोणत्याही जमिनीत येते .
 • उष्ण आणि कोरडे हवामान या वनस्पतीसाठी पोषक आहे.
 • या झाडाला काटे येत असल्यामुळे जनावरे खाण्याची भीती नाही .
 • गुग्गुळ ची लागवड केल्यानंतर सहा वर्षानंतर डिंक मिळण्यासाठी सुरुवात होते.
 • त्याचबरोबर व्यापारी उत्पादन मिळवण्यासाठी अंदाजे आठ वर्षे लागतात.
 • बियापासून रोपांची उत्पादन 5% पर्यंतच होते .
 • त्यामुळे रोपांचे निर्माण कटिंग पासून केले जाते अंदाजे तीन ते चार महिन्यांची रोपे लागवडीसाठी योग्य असतात.
 • लागवडीपासून सहा फूट रोपातील अंतर आणि सहा फूट रांगेचे अंतर ठेवावे .
 • उद्धार कोरड्या हवामान परिस्थितीत आणि हेम योग्य कोरड्या प्रदेशात चांगली भरभराट होते
 • या वनस्पती गारठ्याच्या परिस्थितीसाठी संवेदनशील असतात
 • या वनस्पतीची लागवड करण्यासाठी जमीन ही वालो कामे किंवा वालो कामे चिंब जमीन लागवडीसाठी उत्तम आहे
 • गुगल लागवडीसाठी जमीन तयार करण्यासाठी50X50X50 सेंटीमीटर अंतराचे 3X3 मीटर वर खड्डे खोदून घ्यावेत .
 • चांगले कुजलेले शेतातील खत किंवा कंपोस्ट खत आणि टॉप साइडने भरावे
 • त्यासाठी एक हजार रोपे एकरी किंवा हेक्टरी अडीच हजार रोपे लागतात
 • पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये रुजलेल्या कलमांची लागवड करावी
 • आणि रोपांची वाढ असताना बाजूच्या फांद्या कापून त्यांना योग्य डायरेक्शन द्यावी
 • गुगल लागवडीसाठी रोपांची स्थापना होईपर्यंत योग्य सिंचनाची आवश्यकता असते
 • उष्ण कोरड्या उन्हाळ्यात त्यास दोन किंवा तीन सिंचनाची आवश्यकता असू शकते
 • जमिनीतील आद्रतेच्या आधारावर सिंचनाची सोय करावी
 • चांगल्या प्रकारे मित्रा केल्याने वनस्पतीची निरोगी वाट सुनिश्चित होते
 • गुगलची खते गुगलसाठी दहा टन फार्मट ऐकत किंवा कंपोस्टकत प्रति एकर किंवा 25 टन एफ वाय किंवा कंपोस्ट करते आवश्यक असते .
 • कोणत्याही पिकाला जास्तीत जास्त उत्पादन व सकस उत्पादन मिळवण्यासाठी त्यांनी युक्त शेत आवश्यक असते .
 • पिकांची लवकरात लवकर वाढ होत असताना एक खुरपणी व एक कृपणी करावी परंतु झाडाभोवती सभोवताली दोन वेळा वर्षातून दोन वेळा माती ढवळून काढावी.
 • गुग्गुळ वनस्पती सहा ते सात वर्षात चार ते पाच मीटर उंचीची व तीन ते चार सेंटीमीटर गाडीची मुख्य कोड व काही फांद्या प्राप्त करतात
 • आणि डिसेंबर ते फेब्रुवारी महिन्यात टायपिंग साठी ट्रंक तयार असते.
गुग्गळं झाडाची औषधी फायदे
 1. गुग्गुळ मध्ये उत्कृष्ट औषधी गुणधर्म आहेत आणि बऱ्याच विकारावर उपचार करण्यासाठी वापरले जातात.
 2. यामुळे पचनक्रिया आणि बुक सुधारते .
 3. थायरॉईड फंक्शन सक्रिय करण्यासाठी हे उपयुक्त आहे
 4. उच्च कोलेस्ट्रॉल वर उपचार करण्यासाठी हे एक उपयुक्त औषध आहे
 5. हे शरीरातून मृत होतं कचरा आणि विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते
 6. लठ्ठपणाशी लढा देते आणि वजन कमी करण्यास मदत उत्तेजन देते
 7. या गुणधर्मामुळे हिमालय येऊन स्लिम कॅप्सूल सारख्या वजन कमी करणाऱ्या अनेक हर्बलचा तयारीसाठी याचा वापर केला जातो
 8. हे पांढऱ्या रक्त पेशींच्या क्रिया कल्पना उत्तेजन देऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात
 9. मज्जात आतून तंतूंच्या वतींचे हाडे आणि सांध्यांच्या पुनरुत्पादनास उत्तेजन देते
 10. गर्भाशयाचे उत्तेजक आणि मासिक पाळी नियमित करण्यास मदत करते
 11. इतर औषधी उपयोग यामध्ये त्वचारोग अशक्तपणा यकृत रोग आणि शोषण रोग यांचा समावेश आहे

वैज्ञानिक नावे भारतीय बिल्डर गुगल किंवा मुकुली मायराह वृक्ष म्हणून ओळखला जातो

गुगलचे उत्पादने हा मातेचा प्रकार हवामानाची परिस्थिती वाण आणि इतर पिक व्यवस्थापना पद्धतीवर अवलंबून असते. सहाव्या वर्षापासून गुग्गुळ गम उत्पादन 250 ग्राम वरून 400 ग्राम प्रतिरोपापर्यंत जाते .यानंतर पाच वर्षाच्या आत गुग्गुळ गम उत्पादन 1700 ग्राम प्रति झाडापर्यंत जाते.guggul farming

मोठ्या प्रमाणात खरेदीसाठीHimalaya किंवा Patanjali  सारख्या कोणत्याही हर्बल कंपन्यांची संपर्क साधा. गुग्गुळ पावडरच्या अर्काची सर्वात चांगली किंमत सुमारे 800 रुपये प्रति किलो आहे. म्हणजेच एका वर्षात आपल्याला सहाव्या वर्षानंतर एका झाडापासून 500 रुपये उत्पादन निघणार आहे .तर हे तरी ते आपले उत्पादन एका हेक्टर मध्ये आपण कमीत कमी 2500 झाडे लावणार आहोत.

त्यानुसार आपले उत्पादन

500X 2500 =1,250,000

हे ेक्‍टरी वार्षिक उत्पादन असणार आहे.

 

QUAIL FARMING कमी खर्च आणि कमी जागेत फायदेशीर व्यवसाय
EWS Reservation आर्थिक दुर्बल घटकांचे आरक्षण
annabhau sathe कर्ज योजनेद्वारे तरुणांना मिळणार १ लाख रुपये
home loan घर बांधण्यासाठी कर्ज घेण्यापूर्वी हे जरूर वाचा

Comments

One response to “guggul farming औषधी झाडाची शेती करून काढा १०लाखाचे उत्पन्न”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?