alt groundnut crop

groundnut crop भूइमूग शेंगा पेरणीची संपूर्ण माहिती

groundnut crop :- नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यात तेलबियाचे  पिके घेतली जातात. त्यापैकी सर्वात महत्त्वाचे पीक म्हणजे भुईमुगाचे पीक आहे. आता भुईमुगाच्या लागवडीचा टाईम झालेला आहे. तर आपण भुईमुगाच्या पिकं पिकाची पेरणी कशी करावी आणि याद्वारे आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन कसे घेता येईल. याबद्दल माहिती घेऊया.

मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे की भुईमुगाच्या पासून खाद्य तेल मिळते. आणि तसेच भुईमुगाच्या पाल्याचा उपयोग जनावरांचा चारा म्हणून सुद्धा होतो. व त्याच्या टरफलापासून हार्ड बोर्ड तयार केले जातात. शेंगवर्गी पीक असल्याने त्याची जमिनीची सुपकता वाढते तसेच भुईमुगामध्ये 26%  प्रथिने, 48 % तेल आणि 3% तंतुमय पदार्थ असतात. तसेच भुईमुगामध्ये कॅल्शियम, थिओने, नायसीनचे प्रमाण चांगले असते. वरील गुणधर्मामुळे भारतासारख्या व प्रामुख्याने शाकाहारी देशात चांगल्या पोषणयुक्त आहाराच्या दृष्टीने भुईमूघे निसर्गाने दिलेले एक वरदानच आहे. शेंगा चा वापर महाराष्ट्रभर तसेच देशभरात स्वयंपाक घरात प्रामुख्याने सर्वच कामासाठी केला जातो. कोणतीही भाजी बनवायची असेल किंवा चटणी बनवायची असेल किंवा असे अनेक पदार्थ बनवण्यासाठी शेंगाचा वापर केला जातो. groundnut crop

JAN AROGYA YOJNA आता हे नागरिक सुद्धा घेऊ शकणार योजनेचा लाभ

भुईमुगाच्या उत्पादन वाढीसाठी आपल्याला खाली नियम पाळावे लागतील.

  1. यासाठी सर्वात अगोदर आपल्याला भुईमुगाच्या सुधारित वानांची लागवडीसाठी निवड करणे आवश्यक आहे.
  2. यानंतर प्रमाणे बियाणांचा योग्य प्रमाणात वापर करावा.
  3. बुरशीनाशक जिवाणू संवर्धकांची बीजप्रक्रिया करावी.
  4. खते व सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या गरजेनुसार संतवलीत वापर करावा.
  5. रोग व कीड नियंत्रण फवारणी वेळेवर करणे.
  6. पाण्याचे योग्यता व्यवस्थापन करणे
  7. तसेच सिंचनाच्या आधुनिक पद्धतीचा वापर करणे
पेरणी साठी जमिनीची निवड

आपला महत्त्वाचा भुईमुगाचे उत्पादन काढण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जमीन. असते तर भुईमूग पेरणीसाठी जमीन निवडण्यासाठी आपल्याला मध्यम परंतु पाण्याचा चांगला निचरा होणारी वाळू आणि सेंद्रिय पदार्थ मिश्रित जमीन आवश्यक असते. अशा प्रकारची जमीन नेहमी भुसभुशीत राहत असल्याने जमिनीत भरपूर प्रमाणात हवा खेळती राहते. त्यामुळे मुलांची वाढ चांगली होऊन आऱ्या संस्थेने येतात आणि आपल्याला जास्तीत जास्त शेंगा पोचण्यासाठी मदत होते. भुईमुगाची पेरणी करण्यापूर्वी पल्याला जमिनीचे चांगल्या प्रकारे नागरट करून घेणे आवश्यक आहे. तसेच नांगरणीनंतर  पेरणी अगोदर कमीत कमी तीन पाड्या मारणे आवश्यक आहे. तसेच शेतामध्ये दहा टन प्रती हेक्‍टरी पर्यंत शेणखत टाकावे. GROUNDNUT CROP

पेरणीची वेळ आणि पाणी

महाराष्ट्र मध्ये भुईमुगाच्या पेरणीसाठी सर्वात महत्त्वाची वेळ म्हणजे 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी. या काळामध्ये उन्हाळी भुईमुगाची पेरणी करावी. जमिनीत चांगल्या प्रकारची ओल होतात. जमीन ओलावून अथवा पेरणी करून ताबडतोब पाणी सोडावे. बियाणांच्या चांगल्या उगवण्यासाठी रात्रीचे किमान 18 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान असणे आवश्यक असते. पेरणीस जसा उशीर होईल तस तशी उत्पादनात घट होण्यास सुरुवात होते. तसेच मे महिन्याच्या शेवटी किंवा जून महिन्यात काढणी केल्यास मान्सूनपूर्व पावसापासून धोका होण्याचे सुद्धा शक्यता कमी होते.

led bulb scheme या शेतकऱ्यांना मिळणार मोफत

सुधारित वाण

महाराष्ट्रामध्ये भुईमुगाच्या प्रमुख्याने तीन जाती पाहायला मिळतात. पसर्या भुईमूग निमपसऱ्या तसेच उपट्या  अशा तीन जाती आहेत. महाराष्ट्रात प्रामुख्याने उपट्या प्रकारच्या जातीची लागवड केली जाते.

  1. यासाठी SB11TG, 24 फुले, उन्नती, TG 26, JL 24 या जाती आवश्यक आहेत.
  2. टीपीजी 41 ही मोठ्या दाण्याची जात असून पश्चिम महाराष्ट्र धुळे जळगाव व अकोला जिल्ह्यात जास्त प्रमाणात पेरणी केली जाते.
  3. JL २२० ही सुद्धा मोठ्या जाण्याची जात असून जळगाव धुळे आणि अकोला जिल्ह्यासाठी जास्त प्रमाणात वापरले जाते.
  4. JL 501 हेवान महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या परीक्षा क्षेत्रातील सर्व जिल्ह्यांसाठी पेरणीसाठी योग्य आहे.
  5. जेल 776 या जातीची उत्तर महाराष्ट्रासाठी जास्त प्रमाणात पेरणी केली जाते.

GROUNDNUT CROP बीजप्रक्रिया कशी करावी

बियाणावर बीज प्रक्रिया पेरणीपूर्वी आठ ते दहा दिवस अगोदर शेंगा फोडून पेरणीसाठी बियाणे तयार करावे. फुटके, किडके, साल निघालेले, बारीक बी निवडून काढावे. पेरणीसाठी केवळ टपोरे बियाणे वापरावेत. पेरणीकरिता सर्वसाधारणपणे उपट्या वानासाठी 100 किलो तर मोठ्या दानांच्या वानांसाठी 125 किलो प्रति हेक्‍टरी बियाणे. निमपसऱ्या व पसरवानासाठी 80 ते 85 किलो प्रति हेक्टरी बियाणे वापरावे.

mahadbt scheme सरकारच्या सर्व योजनांचा लाभ फक्त एका अर्जावर मिळणार

पूर्व मशागतीच्या वेळी शेवटच्या कुळवणीच्या अगोदर. म्हणजेच तिसऱ्या पाळीच्या अगोदर हेक्टरी दहा टन कंपोस्ट किंवा चांगले कुजलेले शेणखत. जमिनीत मिसळून द्यावे. भुईमुगाच्या पेरणीच्या वेळी 25 किलो नत्र 50 किलो स्फुरद ही खत मात्र द्यावी. यासोबतच युरे आणि सिंगल सुपर फॉस्फेट च्या माध्यमातून द्यावे लागते. 54 किलो युरिया व 312 किलो सिंगल फेस यासोबत द्यावे. स्पोर्ट सिंगल फॉस्फेटच्या माध्यमातून दिल्याने भुईमुगासाठी आवश्यक असलेले कॅल्शियम आणि गंधक ही अन्नद्रव्य विकास मिळतात.


Posted

in

by

Comments

One response to “groundnut crop भूइमूग शेंगा पेरणीची संपूर्ण माहिती”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?