नमस्कार मित्रांनो आम्ही आपल्यासाठी हिरवी मिरची green chili लागवड कशी करावी . व त्यासाठी मिरचीच्या कोणत्या जाती ह्या अधिक उत्पन्न देणाऱ्या आहेत . मिरची लागवडीसाठी जमीन कशी पाहिजे. त्यासाठी लागणारे पोषक हवामान व त्यावर येणारे रोग कोणते. यासाठी कोणते औषध वापरावीत हे सर्व माहिती आज जाणून घेणार आहोत.
मिरची लागवडीसाठी जमीन ही मुख्यतः मध्यम ते काळी . आणि पाण्याचा निचरा होणारी असावी . हलक्या जमिनीत योग्य प्रमाणात खते घातल्यास चांगले पीक येऊ शकते . उष्ण आणि दमत हवामानात पिकांची वाढ जोमदार होते. व उत्पन्न चांगले मिळते . हिवाळी हंगामात 20-25 अंश सेल्सिअस पेक्षा कमी temperature असल्यामुळे green chili पिकांची वाढ चांगली होत . नाही त्यामुळे फुलधारणा व फळधारणा कमी होते.
मिरचीचे सुधारित verity येथे पहा
हिरवी मिरची लागवडीसाठी मुख्यतः may महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून June अखेरपर्यंत करावी .
बियाणे हेक्टरी एक ते सव्वा किलो बी पुरेसे होते.
पेरणी करण्यापूर्वी प्रत्येक किलो बियाण्यास दोन ते तीन ग्राम फायरम चोळावे.
रोपवाटिका मिरची लागवडीचे यश चांगल्या जोमदार रोपावर अवलंबून असते.
रोपे तयार करण्यासाठी 3X2 लांबी रुंदीच्या आणि 20 सेंटीमीटर उंचीचे गादे वाफे तयार करावेत.
प्रत्येक गादे वाफेवर चांगले कुजलेले दोन घमेले शेणखत.
तीस ते चाळीस ग्रॅम मेको झेप तसेच 15 ग्राम प्रत्येक वाफ्यात टाकावे . आणि मिसळून घ्यावे .
वाफेच्या रुंदीला समांतर दर 10 सेंटीमीटर अंतरावर खुरप्याने दोन ते तीन सेंटीमीटर खोल ओळी कराव्यात .
या ओळीत बियांची पातळ पेरणी करावी व seed मातीने झाकावे हलके पाणी द्यावे.
उगवण झाल्यावर पाच ते सहा दिवसांनी रोपवाटिकेस पाणी द्यावे.
बी पेरल्यानंतर वीस ते पंचवीस दिवसांनी रोपाच्या वाढीसाठी प्रत्येक वाफ्यात पन्नास ग्राम urea द्यावा.
जास्त प्रमाणात युरियाचा खत युरियाचा वापर टाळावा त्यामुळे रोपे उंच वाढतात आणि लुसलुशीत राहतात.
रोपांची लागवड केल्यानंतर रोपे मरण्याचे प्रमाण वाढू नये.
यासाठी योग्य प्रमाणात त्यांचा वापर फायद्याचा ठरतो.
पेरणी केल्यापासून चाळीस ते पंचेचाळीस दिवसांनी रोपे लागवडीस तयार होतात.
मिरची लागवडी करण्यासाठी मिरचीची लागवड सरी व वरंब्यावर करतात.
उंची आणि पसरट वाड्या वाढणाऱ्या जातीची लागवड 75-60 सेंटीमीटर अंतरावर.
तर गुडघ्या जातीची लागवड 60 बाय 45 सेंटीमीटर अंतरावर करावे.
भारी जमिनीमध्ये लागवडीचे अंतर जास्त ठेवावे..
रोपांची लागवड करताना जास्त लांब बसलेली मुळे कृपाने तोडावीत.
जास्त उंचीची रोपे असल्यास रोपाचा शेंडा कट करून लागवडीसाठी वापरावी
लागवडीपूर्वी रोपे विशेषता पानांचा भाग पाच मिनिटे profanes दहा ग्राम अधिक mancozeb २५ ग्राम अधिक पाण्यात विरघळणारे गंधक ३० ग्रामप्रती दहा लिटर पाण्यात मिसळावे या मिश्रणात रुपये बुडून काढावीत आणि लागवड करावी.
Leave a Reply