alt govt scheme

govt scheme सरकारच्या या योजना शेतकऱ्यांना देतात आर्थिक मदत

govt scheme :- नमस्कार मित्रांनो केंद्र सरकार तसेच राज्य सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे आणि त्यांना जास्तीत जास्त नफा व्हावा. यासाठी विविध योजना राबवत असतात. आज आपण अशाच पाच योजना बद्दल माहिती घेणार आहोत. ज्या आपल्याला शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहेत.

मित्रांनो केंद्र शासनाद्वारे आणि राज्य शासनाद्वारे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी. तसेच शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी हातभार लागावा यासाठी विविध योजना राबवल्या जातात. यातीलच आपण काही योजनांची माहिती घेणार आहोत. आणि त्यासाठी आपण अर्ज कोठे करायचा, पात्र त्याच्यासाठी काय आहेत. याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत. govt scheme

 किसान क्रेडिट कार्ड किसान kisan crdit card

क्रेडिट कार्ड ही योजना 2020 मध्ये केंद्र सरकारने एका सुधारित किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू केली होती. याचा उद्देश शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी एकाच खिडकी खाली बँकिंग प्रणालीतून पुरेसा आणि परवडणारा प्रवेश प्रदान केला आहे. आणि त्यांच्या इतर गरज त्यांच्या गरजा भागवण्यासाठी वेळेवर कर्ज सहाय्य  loan support प्राप्त व्हावी यासाठी ही योजना चालू केली होती. या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी आणि इतर गरजांसाठी एकाच खिडकीतून बँकिंग प्रणालीतून पुरेशी आणि वेळेवर कर्ज सहाय्य  मिळावे यासाठी योजना चालू केली होती. शेतकऱ्यांना हवे असल्यास ते किसान क्रेडिट कार्डवर कर्ज घेऊन शेती करू शकतात. विशेष म्हणजे इतर क्रेडिट कार्डच्या तुलनेत या किसान क्रेडिट कार्डवर कर्ज घेतल्यावर कमी व्याज low intrest rate द्यावे लागते. तसेच याचवेळी बँक वेळेवर पैसे परत केल्यास तीन टक्के अतिरिक्त सूट सुद्धा देते.

प्रधानमंत्री फसल बीमा योजना ptadhanmantri fasal vima yojna 

फसल बीमा योजना अंतर्गत शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे पीक खराब झाल्यास किंवा पिकाचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई दिली जाते. विशेष म्हणजे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दोन लाख रुपयापर्यंत नुकसान भरपाई दिली जाते. 2016 मध्ये या योजनेअंतर्गत सर्व शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला होता. एका अहवालानुसार आतापर्यंत 36 कोटी शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. विशेष म्हणजे या योजनेअंतर्गत विम्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवली जाते.

प्रधानमंत्री फसल बीमा  योजनेची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

प्रधानमंत्री किसान मानधन योजना pradhanmantri kisan mandhan yojna

 मानधन योजना ही योजना 2019 मध्ये सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी पेन्शन योजना आहे. देशातील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळावे यासाठी ते सुरू करण्यात आलेली आहे. 18 ते 40 वर्षे वयोगटातील दोन हेक्टरपर्यंत लागवड योग्य जमीन असलेले सर्व लहान आणि सीमांत शेतकरी. ज्यांची नावे एक आठ 2019 रोजी केंद्र शासन केंद्रशासित प्रदेशांच्या जमिनीच्या मंदीमध्ये आहेत. ते या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यास पात्र आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या वयानुसार दरमहा 55 रुपये ते 200 रुपये पेन्शन फंडांमध्ये  pension fund योगदान द्यावे लागते. वयाच्या साठव्या वर्षी पेन्शन साठी पात्र होण्यासाठी त्यांना किमान 20 वर्षे योगदान द्यावे लागते. या योजनेअंतर्गत साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना 3000  रुपये दरमहा पेन्शन चालू होते.

प्रधानमंत्री किसान मानधन योजनेची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना pradhanmantri krushi sinchan yojna

ही योजना सरकारने 2015 मध्ये हर खेत को पाणी या ब्रीदवाक्याने सुरू केली होती. खात्रीशीर सिंचना सह्या लागवडीखालील क्षेत्राचा विस्तार करण्यासाठी पाण्याचा गैरवापर कमी करण्यासाठी आणि पाणी वापर कार्यक्षमता सुधारण्यासाठी ही योजना चालू केली आहे. या योजनेअंतर्गत खात्रीशीर सिंचन स्रोतासाठी निर्माण करण्यावरच लक्ष केंद्रित करत नाही. तर दर्शनचे आणि जलसिंचन द्वारे सूक्ष्म स्तरावर पावसाच्या पाण्याचा वापर करून संरक्षणात्मक सिंचनावर देखील लक्ष केंद्रित केले जाते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी, शेततळे बनवण्यासाठी, ठिबक सिंचन विकत घेण्यासाठी किंवा पाईपलाईन करण्यासाठी अनुदान दिले जाते. govt scheme

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी pradhanmantri kisan samman nidhi

 किसान सन्मान निधी ही योजना 2018 मध्ये सुरू करण्यात आली होती. या योजनेचे उद्दिष्ट आहे सर्व लहान आणि अत्यल्प शेतकरी कुटुंबांना त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी उत्पन्न समर्थ समर्थन मिळवण्यासाठी ही योजना चालू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दर तीन महिन्यांनी दोन हजार रुपये त्यांचा शेतकऱ्यांच्या खतांमध्ये जमा केली जातात .असे मिळून त्यांना एका वर्षाचे सहा हजार रुपये दिले जातात. केंद्र सरकारने ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करत असते. आतापर्यंत 12 हप्ते देण्यात आलेले आहेत. आणि तेरावा हप्ता या चालू महिन्यामध्ये एक दोन दिवसांमध्ये जमा होणार आहे. govt scheme

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

Comments

One response to “govt scheme सरकारच्या या योजना शेतकऱ्यांना देतात आर्थिक मदत”

  1. […] govt scheme सरकारच्या या योजना शेतकऱ्यांना द…  […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?