govt scheme list

मित्रांनो तुमच्या गावांमध्ये चालू असलेल्या सर्व योजनांची यादी तसेच लाभार्थ्यांची यादी पाहण्यासाठी तुम्हाला नरेगाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.

नरेगाच्या अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

for MNREGA OFFICIAL WEBSIET CLICK HERE

नरेगाच्या नरेगाच्या वेबसाईटवर गेल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला आर्थिक वर्ष म्हणजेच फायनान्शिअल सिलेक्ट करायचे आहे.

फायनान्स हेयर सिलेक्ट केल्यानंतर तुमचा जिल्हा आणि ब्लॉक पंचायत हे निवडून प्रोसिड करायचे आहे.

प्रोसिडिया बटणावर क्लिक केल्यानंतर खाली आर फाईव आयपीपी या पर्यायांमध्ये लिस्ट ऑफ वर्क कहा पर्याय दिसेल आणि त्याला क्लिक करावे.

त्यानंतर या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पुन्हा एकदा कामाचा वर्ग कामाचे स्टेटस आणि आर्थिक वर्ष म्हणजेच फायदेशीर निवडण्यासाठी परत एकदा पर्याय उपलब्ध होतील.

तेथे कामाचा वर्ग मध्ये ऑल या पर्यावर पर्यायावर क्लिक करावे आणि त्यानंतर स्टेटस या पर्यायांमध्ये क्लिक करावे.

त्यानंतर फायनान्शिअल इयर मध्ये तुम्हाला ज्या वर्षाच्या कामाचे रिपोर्ट पाहिजे आहेत ते वर्ष निवडावे त्यानंतर निवडल्यानंतर तुम्हाला याची संपूर्ण यादी येथे पाहायला मिळेल.

× How can I help you?