govt job :- नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्या . महिला आणि पुरुष उमेदवारांसाठी एक चांगली बातमी आहे. महाराष्ट्र जलसंपदा विभागात. नवीन जागा साठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आलेले आहेत. तर आज आपण या भरतीबद्दल माहिती घेऊया.
govt job मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागातील उप अभियंता. महाराष्ट्र विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा गट अ . समवर्गातील पद भरती करता विहित ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . यामध्ये तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 13 ऑक्टोबर 2020 2022 हे आहे.
online अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
किती आहेत जागा
वरील पदासाठी सर्व मिळून बारा जागा आहेत. बारा जागांमध्ये महिलांसाठी चार जागा राखीव आहेत. आणि पुरुषांसाठी आठ जागा राखीव आहे . पुरुषांसाठी राखीव असलेल्या आठ जागांमध्ये विविध कॅटेगिरी नुसार. म्हणजेच विविध प्रवर्गातील उमेदवारांसाठी वेगवेगळ्या जागा राखून ठेवलेले आहेत . ह्या जागा पाहण्यासाठी तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाचे दिलेल्या जाहिरात पाहू शकता. त्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
महाराष्ट्र जलसंपदा शासनाच्या जलसंपदा विभागातील भरतीची पीडीएफ फाईल पाहण्यासाठी येथे क्लिक करा
काय आहे वयोमर्यादा
पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे कमीत कमी वय 18 वर्षे असले .पाहिजे . जास्तीत जास्त वय खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 38 वर्षे असणे आवश्यक आहे . इतर प्रवर्गातील उमेदवारांसाठी जास्तीत जास्त वय 43 वर्षे असणे आवश्यक आहे . तसेच दिव्यांग उमेदवारांसाठी अर्ज करण्यासाठी जास्तीत जास्त वय 1 जानेवारी 2023 रोजी 45 वर्ष पूर्ण झालेली असणे आवश्यक आहे.
वरील पदांसाठी अर्ज करण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 719 रुपये एप्लीकेशन फीस लागणार आहे . मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक अनाथ आणि दिव्यांग उमेदवारांना 449 रुपये एप्लीकेशन फीस भरावी लागणार आहे . ही फीस भरण्यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने भरणार असाल तर . 13 ऑक्टोबर 2022 रोजी एप्लीकेशन सोबत तीच भरायची आहे . चलनाद्वारे फीस भरणार असाल तर 15 ऑक्टोबर 2022 पर्यंत तुम्ही ही फीस करू शकता.
Leave a Reply