government subsidy list :- नमस्कार मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे. की राज्य शासन तसेच केंद्र शासन शेतकऱ्यांसाठी तसेच इतर मागासवर्गीयसाठी वेगवेगळे योजना राबवत असते. परंतु काही योजना बद्दल आपल्याला आपल्या काही योजना गावांमध्ये राबवत असल्या तरीसुद्धा आपल्याला त्याबद्दल माहिती मिळत नाही. आणि आपण त्या योजनांचा लाभ घेऊ शकत नाही. त्यामुळे आज आपण केंद्र शासन तसेच राज्य शासनाद्वारे राबवल्या जाणाऱ्या सर्व योजना कोठे पाहाव्यात. आणि या योजनेसाठी अर्ज कसा करावा तसेच लाभार्थ्यांची नावे कशी पहावे त्याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत.
मित्रांनो गावांमध्ये गाय गोठा अनुदान योजना, विहीर खोदण्यासाठी मिळालेले अनुदान, रमाई आवास योजना, पीएम किसान योजना अशा वेगवेगळ्या योजना चालू आहेत. आणि यांच्या याद्या सुद्धा आता लाभार्थ्यांच्या याद्या आलेले आहेत. ज्या गावांमध्ये घरकुल आलेले असतील तर त्या गावांच्या घरकुल घरकुलाची यादी सुद्धा आलेली आहे. अशा प्रकारे महाराष्ट्र शासनातर्फे तसेच केंद्र सरकार केंद्र शासनातर्फे राबवल्या जाणाऱ्या प्रत्येक योजनांच्या आणि त्यांच्या लाभार्थ्यांची यादी तुमच्या ग्रामपंचायत लोकांची तेथे दिसणार आहे. तरी यासाठी तुम्हाला काय करावे लागेल याबद्दल आता आपण माहिती पाहूया. GOVERNMENT SUBSIDY LIST
तुमच्या गावांमध्ये सुरू असलेल्या योजना ची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
मित्रांनो यासोबतच महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत असते जसे की
- कडबा कुट्टी मशीन अनुदान योजना/ kadba kutti mashine scheme
- गाय गोठा अनुदान योजना
- शेळी पालन अनुदान योजना/ goat farming subsidy scheme
- poultry farming scheme
- falbag anudan yojna
- sprinkler subsidy scheme
- free seed distribution scheme
- CROP INSURANCE SCHEME
- LAND PURCHASE SUBSIDY
- यासारख्या खूप मोठ्या योजना खूप सारे योजना राबवत असते .
या योजनांचा लाभ घेण्यासाठी तसेच योजनांची यादी पाहण्यासाठी तुम्ही महाडीबीटीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तिथे चेक करू शकता.
महाडीबीटीच्या अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
Leave a Reply