ALT GOLD MACHINE

gold atm आता ATM मधून काढता येणार सोने

Gold ATM :- नमस्कार मित्रांनो आतापर्यंत आपण एटीएम मशीनचा वापर पैसे withdraw करण्यासाठी करत होतो. पण आता इथून पुढे आपण एटीएम मशीनद्वारे सोन्याचे शिक्के सुद्धा खरेदी करू शकणार आहात. तर आपण याबद्दल संपूर्ण माहिती घेऊया.

मित्रांनो देशातील पहिले सोन्याचे एटीएम म्हणजेच Gold ATM हैदराबाद मधील Gold sikka private limited या कंपनीने. one qube technology सोबत मिळून लावली आहे. या एटीएम द्वारे ग्राहक सोन्याचे शिक्के खरेदी करू शकतात. आणि हे सोन्याची शिक्के खरेदी करण्यासाठी त्यांना atm card किंवा debit card चा वापर करून तुम्ही या एटीएम द्वारे सोन्याचे शिक्के खरेदी करू शकता. हे एटीएम सुद्धा बिलकुल आपल्या नॉर्मल एटीएम सारखेच काम करणार आहे. तसेच हे गोल्ड स्वीका कंपनी द्वारे सोने खरेदी करणे किंवा विकण्याचा व्यापार करतात. पण या कंपनीचे CEO सी तरुण यांनी दिलेल्या माहितीनुसार या एटीएम द्वारे आता तुम्ही 0.5 ग्राम ते 100 ग्राम पर्यंतचे सोने सोन्याचे शिक्के खरेदी करू शकता.

gold coin खरेदी करण्यासोबतच या gold atm मध्ये तुम्हाला सोन्याची लाईव्ह किंमत दाखवली जाईल. त्याद्वारे तुम्ही यामध्ये होणाऱ्या कोणत्याही फ्रॉड पासून वाचू शकता. आणि या गोल्ड एटीएम ची सेवा 24 घंटे उपलब्ध असणार आहे. तसेच गोल्ड सिक्का प्रायव्हेट लिमिटेड चा सीईओने दिलेल्या माहितीनुसार आता ही कंपनी देशांमध्ये कमीत कमी तीन हजार गोल्ड एटीएम सुद्धा होणार आहे. पदापल्ली वारंगल आणि करीमनगर मध्ये सुद्धा गोल्ड एटीएम बनवणे सुरू आहे. आणि हे एटीएम सुद्धा लवकरात लवकर चालू होणार आहेत. कंपनीच्या योजनेनुसार पुढील दोन वर्षांमध्ये तुम्ही भारतामध्ये कमीत कमी तीन हजार गोल्ड एटीएम उघडलेले पाहणार आहोत.

तुम्हाला या gold atm  द्वारे सोने काढायची असेल तर. त्यासाठी तुम्हाला तुमचे डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड वापरावे लागेल. येथे मशीन मध्ये कार्ड टाकल्यानंतर स्क्रीनवर दिलेल्या दिशेने निर्देशानुसार निवड करायची आहे. आणि जितक्या रुपयाचे तुम्हाला सोन्याची शिक्के खरेदी करायचे आहेत. त्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही त्यामधून सोन्याची शिक्के खरेदी करू शकता.

 

PM KISAN 13th installment नविन नियम
prabodhankar thackery प्रबोधनकार ठाकरे यांची संपूर्ण माहिती
rabbi crop insurance असा भरावा रब्बी हंगामातील पीक विमा
MAHAGENCO मध्ये 661 पदांची भरती


Posted

in

by

Comments

One response to “gold atm आता ATM मधून काढता येणार सोने”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?