नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रात अनेक शेतकरी शेती सोबतच काही ना काही तरी जोडधंदा करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि चांगल्या प्रकारे यामध्ये एक आपला साईड बिजनेस म्हणून सुद्धा यामधून चांगल्या पैसा सुद्धा कमवतात . यामध्येच सगळ्यात प्रसिद्ध आणि सोपा जोडधंदा म्हणजे शेळी पालन goat farming किंवा बाकी पशुपालन हा आहे. आणि महाराष्ट्रातील 90% पेक्षा जास्त शेतकरी हा शेळीपालन हा व्यवसाय करतात . तर आता या व्यवसायात साठी राज्य आणि केंद्र सरकारने एक नवीन योजना आणली आहे. या योजनेबद्दल आपण माहिती घेऊया .
मित्रांनो जसे मी वरती सांगितले की शेतीसाठी एक जोडधंदा करण्यासाठी . पशुसंवर्धन व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने अल योजना राबवतात यामध्येच आता भर पडलेली आहे. आणि शेळी पालन goat farming करण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोन्ही मिळून आपल्याला 80% कर्ज भेटणार आहे. त्यासाठी ज्या शेतकऱ्याला स्वतःच्या शेळी पालन व्यवसाय सुरू करायचा आहे. त्यांच्याजवळ चांगली शेती असणे आवश्यक आहे . आणि ती शेती पान स्थळ असावी . त्या शेतीमध्ये शेड बांधून शासनामार्फत आपण या योजनेचा लाभ मिळवून . जास्तीत जास्त शंभर शेळ्या व पाच बोकडे घेऊन हा व्यवसाय सुरू करू शकतो. 100 शेळ्या आणि पाच बोकडे ठेवण्यासाठी जो उमेदवार अर्ज करणार आहे . त्याच्या जवळ कमीत कमी अडीच एकर जमीन असणे आवश्यक आहे . अर्जदाराने अर्ज करताना त्यामध्ये आपल्या जमिनीचा सातबारा / 8a , पाण्यासाठी व्यवस्था असल्याची कागदपत्र देणे, बंधनकारक आहे ,आणि यासाठी शेतकऱ्याला दोन लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल . उरलेली पैसे हे राज्य सरकार आणि देणार आहे.
शेळीपालनासाठी अर्ज कोठे आणि कसा करायचा येथे पहा
Leave a Reply