मित्रांनो रेल्वे कौशल विकास योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील वेबसाईटवर क्लिक करावे लागेल
https://railkvy.indianrailways.gov.in/rkvy_userHome/
नंतर तुम्हाला त्यानंतर तुम्हाला येथे ऑप्शन दिसतील खाली पूर्णपणे माहिती दिलेली आहे जर तुम्हाला डबल वाचायचे असेल सामान्य माहिती अर्ध कोण करू शकतो येथे लागू करा संस्थान व्यापार अनुप्रयोग स्थिती प्रशिक्षणार्थी चे नाव फॉर्म कसा अर्ज कसा डाऊनलोड करायचा सर्व माहिती दिलेली आहे तर तुम्ही अर्ज डाऊनलोड करा यावर जाऊन त्यातून अर्ज डाऊनलोड करू शकता आणि त्यानंतर दिलेली पूर्ण माहिती तेथे भरून हा अर्ज सबमिट करायचा आहे अर्ज करण्यासाठी देते तुम्हाला लिहिलेले आहे आपला हियर तेथे जाऊन सूचना क्रमांक निवडावी राज्य निवडावे संस्थेचे नाव टाकावे आणि शोधणे या ऑप्शन वर क्लिक करावे त्यानंतर तिथे तुम्हाला उपलब्ध प्रशिक्षण वेळापत्रक येईल तेथे तुम्ही पूर्ण माहिती भरून येथे अर्ज करू शकता