GARLIC लसणाची लागवड करून काढा भरघोस उत्पन्न

मित्रांनो महाराष्ट्रात शेतकरी वेगवेगळे प्रयत्न करत असतात.  आणि शेतीमध्ये वेगवेगळी नगदी पिके घेऊन आपले उत्पन्न वाढवण्याचे प्रयत्न करतात आज आपण असेच एका नगदी पिकाबद्दल बोलणार आहोत . आज आपण लसूण  GARLIC लागवड कशी करावी . आणि त्यामधून चांगले उत्पन्न कसे काढावे याबद्दल माहिती घेणार आहोत.

GARLIC  हे एक नगदी पीक आहे . यात विटामिन सी,  फॉस्फरस आणि इतर काही प्रमुख पोषक घटक असतात . आणि लसणाची मार्केटमध्ये खूप मागणी सुद्धा आहे . त्यामुळे आपल्याला लसणाचा भाव सुद्धा चांगला सापडतो.

लसणाचा वापर आपल्या स्वयंपाक घरात रोजच होत असतो . जसे की लोणचे बनवणे , चटणी बनवणे,  मसाला बनवणे यामध्ये लसणाचा वापर केला जातो.  लसूण हे एक औषधी गुणधर्म सुद्धा असतात . आणि ते एक कंदयुक्त मसाल्याचे पीक आहे .   त्याला विशेष गंध आणि तिखट चव येते . लसणाच्या कळ्याचा वापर चव येण्यासाठी स्वयंपाक घरात केला जातो . तसेच औषधी म्हणून सुद्धा लसणाच्या कळ्यांचा वापर केला जातो . लसणाचा वापर घसा आणि पोटाशी संबंधित असलेल्या आजारामध्ये केला जातो.

लसणामध्ये आढळणारे सल्फर  त्याच्या तीक्ष्णू चव्हाण निवासासाठी जबाबदार असतात.  जसे की लसणाचा वापर मुख्य ते उच्च रक्तदाब , पोटाचे विकार , पाचक विकार,  फुफुस , कर्करोग  , सांधेदुखी रोग,  नपुसकता व रक्त विकार यावर होतो . जिवाणू नाशक व कर्करोग विरोधी गुणधर्मामुळे होणाऱ्या आजारांमध्ये सुद्धा याचा उपयोग होतो.

कशी करावी लसणाची लागवड

विविध प्रकारच्या हवामानात लसणाची लागवड करता येते . मात्र अतिशय उष्ण किंवा थंड हवामानात याची लागवड करता येत नाही . लसणाची लागवड करण्यासाठी कमीत कमी 10-1300 MTR  समुद्रसपाटीवरील उंचीवर लसणाची लागवड करता येते.

किती निघेल उत्पन्न येथे पहा

लसणाची लागवड जवळजवळ सर्व प्रकारच्या जमिनीत करता येते . परंतु  चांगली व्यवस्था असलेली सुपीक जमीन योग्य आहे . अत्यंत उष्ण किंवा थंड हवामान याच्या लागवडीसाठी अनुकूल नसते . तसे पाहता विविध प्रकारच्या हवामानात त्याची लागवड करता येते . लसणाची लागवड  जमिनीसाठी चांगली मानली जाते .ज्यात POTASH  प्रमाण खूप चांगले असते . लसूण हे पीक जमिनीखाली तयार केलेले पीक असून . त्याची मुळे जमिनीपासून जास्तीत जास्त वीस ते पंचवीस सेंटीमीटर पर्यंत जाते . कंदाची पीक असल्यामुळे तळणी योग्य व निचरा होणारी जमीन उत्कृष्ट मानली जात.

लसणाची  GARLIC लागवड करण्यासाठी शेतीची नांगरणी करून . जमीन तळण्यायोग्य करून तन काढून सपाट करून घ्यावी . त्यासाठी दोन खोल नांगरणी व नंतर HARU  मारावा . पहिली नागरणी जमीन पलटी नांगरापासून पंधरा ते वीस सेंटीमीटर खोल  करावी .यानंतर दोन ते तीन वेळा करणा चालवावा . म्हणजे  माती तयार होईल.  वीस ते पंचवीस टन हेक्‍टरी चांगली कुटलेले शेणखत घालून हारो मारावा . चांगल्या प्रकारे तयार केलेल्या शेतीतील जमिनीचा प्रकार . हवामान पावसाचे प्रमाण इत्यादी बाबी लक्षात घेऊन सपाट गादीवाफे बनवून  लागवड केली जाते .  बहुदा गादीवाफे एक पॉईंट पाच ते दोन मीटर रुंद व चार ते सहा मीटर उंच ठेवावेत.

तर शेतीमध्ये 400 ते 500 किलोग्रॅम बियाणे पुरेसे होते .  ऑगस्ट ते नोव्हेंबर मध्ये  पेरणीसाठी योग्य टाईम आहे.

लसणाचे कोणते वाण लावावे येथे पहा


Posted

in

,

by

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?