alt galyukt shivar

GALYUKT SHIVAR YOJNA शेतात गाळ भरण्यासाठी मिळणार अनुदान

GALYUKT SHIVAR YOJNA :- नमस्कार मित्रानो राज्यातील तसेच देशातील अनेक शेतकऱ्यांची जमीन हि खडकाळ तसेच उताराची  आणि या मध्ये माती भरण्याची गरज असते. या साठी सरकारने एक योजना राबवली आहे तर आपण या बद्दल संपूर्ण माहिती घेऊ.

मित्रानो शेतकऱ्यांच्या नापीक जमिनी सुधारण्यासाठी आणि या शेतात माती भरण्यासाठी सरकार. शेतात गाळ भरण्यासाठी अनुदान देत आहे या योजनेचे नाव आहे. गाळमुक्त धारण आणि गाळयुक्त शिवार.  या योजनेअंतरंगात शेतकऱ्यांना गाळ भरण्यासाठी एकरी १५ हजार रुपयासाने अनुदान subsidy  देणार आहे. GALYUKT SHIVAR YOJNA

गाळमुक्त धारण गाळयुक्त शिवारयोजनेचा शासन निर्णय येथे पहा

धरणात साठलेला गाळ उपसा करून शेतात टाकल्यास धरणाची साठवण क्षमता पूर्ववत होईल, त्याचप्रमाणे धरणातील गाळ शेतकऱ्यांच्या शेतात टाकण्यात आल्यामुळे जमीन सुपीक होऊन कृषी उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर वाढ होईल. farming ideas

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही योजना राबविण्यात आल्यानंतर एक किंवा दोन पावसाळी गेल्यानंतर धरणाच्या जनसाठ्यात व शेतकऱ्यांच्या उत्पादनात झालेली वाढ, उत्पन्नात व निवळ नफ्यात झालेली वाढ याचे स्वातंत्र मूल्यमापन करण्यात येईल. govt scheme

ऑनलाईन अर्ज कसा करावा येथे पहा

यासाठी प्रकल्प खर्चाच्या 1% पर्यंत खर्च करण्यात येईल. 600 हेक्टरपेक्षा कमी लाभ क्षेत्र असलेल्या व 10 वर्षापेक्षा जुन्या असलेल्या जलसाठ्यांना प्राधान्य देण्यात येईल. farming

गाळ वाहून देण्यात आलेले सीमांत शेतकरी, अल्प व अत्यल्पभूधारक शेतकरी, 1 ते 3 उत्तर हेक्टरपर्यंत क्षेत्र मर्यादा असलेले शेतकरी, अशा सर्व शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात येईल. यामध्ये विधवा, अपंग व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनासुद्धा सबसिडी देण्यात येईल.

शेतकऱ्यांना पसरवण्यात आलेल्या गाळाच्या रु. 35.75 प्रति घनमीटरप्रमाणे एकरी 15,000 रु. च्या मर्यादेत म्हणजेच एकरी 400 घनमीटर गाळाच्या मर्यादेत अनुदान देण्यात येईल. उच्चतम अनुदान मर्यादा अडीच एकरपर्यंत लागू असेल, म्हणजेच जास्तीत जास्त 37,500 रु. इतकंच अनुदान शेतकऱ्यांना देण्यात येईल. अनुदानाची अट विधवा, अपंग, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांनासुद्धा लागू असेल. crop insurance

  • जलस्त्रोतनिहाय साचलेल्या काळाची माहिती गोळा करणे
  • प्रत्येक धरणांच्या किंवा जलसाठ्याच्या साईटची काम करण्यापूर्वीची व काम केल्यानंतरचे फोटो व व्हिडिओ काढून ठेवणे
  • शेतकरी व त्यांच्यामार्फत वाहून नेलेल्या गाळाची माहिती
  • उत्खनन यंत्रसामग्रीच्या तासाची संख्या नोंद, एकूण काढलेल्या गाळाचे प्रमाण
  • दैनंदिन डाटा एन्ट्री व M.B रेकॉर्डिंगची तपासणी

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?