नमस्कार मित्रांनो केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार . म्हणून राबवत असलेल्या GAI GOTHA ANUDAN योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना. जनावरांसाठी शेड बांधण्यासाठी आर्थिक अनुदान देण्यात येणार आहे .तर आज आपण या योजनेबद्दल संपूर्ण माहिती घेऊया.
मित्रांनो आपल्या राज्यात प्रत्येक शेतकऱ्याकडे गाई, म्हशी, शेळी , कोंबड्या असतात . पण त्यांना राहण्यासाठी पक्क्या स्वरूपाचे ठिकाण नसतं . वारा पाऊस यांच्यापासून जनावरांचे संरक्षण करण्यासाठी अडचणी निर्माण होतात. व त्यांच्या समोर जनावराची संरक्षण करण्याचे मोठे आव्हान निर्माण होते . त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला GAI GOTHA ANUDAN YOJNA अत्यंत उपयुक्त ठरते . या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना गाय ,म्हैस, शेळी, कोंबड्या यांना पक्क्या स्वरूपाचा गोठा व शेड बनवण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे . महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत काही योजनांच्या एकत्रीकरणातून ही योजना राबविण्यात येणार आहे.
गाय गोठा अनुदान मिळवण्यासाठी येथे करा अर्ज
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या गावात रोजगार उपलब्ध नाही . परिणामी त्यांना स्थलांतर करून JOB साठी शहराच्या ठिकाणी वास्तव्यात जावे लागते. त्यामुळे त्यांच्या स्थलांतर रोखून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. केंद्राच्या मनरेगा योजनेअंतर्गत दिला जाणारा रोजगार देखील या योजनेची जोडला जाणार आहे.
- या योजनेचे नाव आहे गाय गोठा अनुदान योजना.
- ही योजना महाराष्ट्रात केंद्र सरकारने महाराष्ट्राचे कृषी विभाग म्हणून राबित आहे.
- 3 फेब्रुवारी 2019 पासून सुरुवात झाली आहे .
- यासाठी आपल्यालाOFFLINE अर्ज करावा लागणार आहे.
अनुदान योजनेसाठी अर्ज कसा करावा येथे पहा
आहेत उद्दिष्ट महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करणे व त्यांना समृद्ध करणे हे उद्दिष्ट समोर ठेवून गाय म्हैस कोठा अनुदान योजनेची सुरुवात करण्यात आली आहे शेतकऱ्यांच्या जनावराचे ऊन वारा पाऊस यापासून संरक्षण करणे शेतकऱ्याच्या उत्पादनात वाढ करणे शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांसाठी गाय गोठा गोठाला बांधण्यास आर्थिक मदत करणे नागरिकांना जनावरे पाळण्यासाठी प्रोत्साहन देणे ही या योजनेची उद्दिष्ट आहे
फॉर्म डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
- या योजनेअंतर्गत गाय व म्हैस यांच्यासाठी पक्या गोठ्यांच्या बांधकाम करण्यात येणार आहे .
- या योजनेअंतर्गत दोन ते सहा गुरांसाठी एक गोटा बांधण्यात येईल त्यासाठी 77 हजार 188 रुपये अनुदान मिळणार आहे
- सहा पेक्षा अधिक गुरांसाठी म्हणजेच बारा गुणांसाठी एक गोष्ट बांधण्यासाठी अनुदान दिले जाईल
- 12 ते 18 गुणांसाठी गोठा बांधण्यासाठी तिप्पट अनुदान दिले जाणार आहे
- गुरांकरिता 26.95 चौरस मीटर जमीन पुरेशी धरण्यात आली आहे
- तसेच त्याचे लांबी 7.7 मीटर आणि रुंदी 3.5 मीटर असेल गव्हाण 7.7 मीटर X0.2 X बाय 0. 65 मीटर
- आणि अडीचशे लिटर क्षमतेचे मूत्र संचय टाके बांधण्यात येतील
- जनावरांना पिण्याच्या पाण्याचे 200 लिटर क्षमतेची टाकी सुद्धा बांधण्यात येणार आहे
काय आहेत अटी
- ही योजना फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना साठीच आहे
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी स्वतःची जमीन आणि इतर आवश्यक कागदपत्रे प्र
- त्येक योजनेच्या अनुदानासाठी स्वातंत्र्य अर्ज करणे आवश्यक आहे
- उपलब्ध पशु चे जीपीएस मध्ये टायपिंग करणे आवश्यक आहे
- या योजनेचा लाभ फक्त ग्रामीण भागातील लोकांनाच घेता येणार आहे
- ही योजना फक्त शेतकऱ्यांसाठी आहे
- शेतकऱ्यांनी जर यादी केंद्र किंवा तसेच राज्य सूचना कडून सुरू केले करण्यात आलेले एखाद्या योजनेअंतर्गत गाय म्हैस व शेळी साठी शेड बांधून घेतली असेल तर या योजनेचा लाभ घेता येणार नाही
- एका कुटुंबाला फक्त एकदाच या योजनेचा लाभ घेता येईल
- आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे
कागदपत्र
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराच्या आधार कार्ड
- पॅन कार्ड
- राशन कार्ड
- मतदान कार्ड
- अर्जदार शेतकरी असणे आवश्यक
- अर्जदाराचा पासपोर्ट साईज फोटो
- आर्थिक उत्पन्नाचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला
- मोबाईल क्रमांक
- रहिवासी प्रमाणपत्र
- आदिवासी प्रमाणपत्र
- जन्माचे प्रमाणपत्र
- जातीचे प्रमाणपत्र
- ग्रामपंचायतीचे शिफारसीचे प्रमाणपत्र
- अल्पभूधारक असल्यास त्याचे प्रमाणपत्र
- अर्जदाराकडे पशुधन पर्यवेक्षक सरपंच व ग्रामसेवक यांनी दिलेले पशुधन उपलब्ध प्रमाणपत्र
- अर्जदाराकडे कुटुंबाचे नरेगा ओळखपत्र जॉब कार्ड असणे आवश्यक आहे
- अर्जदारांना जनावरांसाठी गोठा किंवा शेड बांधण्याचे अंदाजपत्रक सोबत जोडणे आवश्यक
Leave a Reply