नमस्कार मित्रांनो डाळिंब, संत्रा, मोसंबी, काजू, केळी, द्राक्ष, आंबा, पपई, स्ट्रॉबेरी, यासारख्या ९ फळ फळबागांना .pm kisan पिक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित. फळपीक विमा fruit crop योजना 2022-23 साठी ची लागू करण्यात आली. असून या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. असे आवाहन कृषी आयुक्तालयाचे मुख्य सचिव विनयकुमार आवटे यांनी केले आहे. तर आज आपण याबद्दल माहिती घेऊया.
मित्रांनो नैसर्गिक आपत्ती व हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे fruit crop फळपीक नुकसान झाल्यास . स्वरंक्षण देणारी ही योजना असून यामध्ये 30 जिल्ह्यामध्ये फळ पिकांच्या . हवामान धोक्याच्या निकषानुसार राबविण्यात येते येणार आहे. pm kisan pik vima yojna कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना . अदुर अधिसूचित क्षेत्रातील अनुसूचित पिकासाठी ही योजना राबवली जाणार आहे.
ऑनलाइन अर्ज कसा करावा येथे पहा
तुमचा crop insurance साठीचा हप्ता बँकेतून परस्पर कापला जाणार आहे. यासाठी जर तुम्हाला विमा भरायचा नसेल तर तुम्ही घोषणापत्र . योजनेत सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीच्या सात दिवस अगोदर bank ला देणे आवश्यक आहे. जेणेकरून बँक विमा हप्ता परस्पर कपात करणार नाही .
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे येथे पहा
केवळ उत्पादनक्षम फळबागांनाच विमा संरक्षणाचे कवच लागू राहणार आहे. त्यापेक्षा कमी वयाच्या फळबाग लागवडीस विमा संरक्षणाची नोंद झाल्याचे पडताळणीस निदर्शनास आल्यास विमा संरक्षण संपुष्टात येणार आहे .
द्राक्ष फळ grapes fruit insurance पिकासाठी अंतिम मुदत 15 ऑक्टोबर असून . विमा स्वरूपची रक्कम 320000 रुपये तर गारपीट या धोक्या करता विमा संरक्षण रक्कम 100767 रुपये आहे.
मोसंबी फळ पिकासाठी विमासुरक्षित रक्कम ८० हजार रुपये . तर गारपीट या धोक्याकरता विमा संरक्षित रक्कम 26 हजार 667 रुपये आह.
केळी banana या फळ पिकासाठी विमा स्वरूप 140000 हजार रुपये . तर गारपिटीमुळे झालेल्या नुकसानासाठी 46 हजार 667 रुपये विमा मिळणार आहे.
पपई papaya या पिकासाठी विमा स्वरूप 35 हजार रुपये . तर गारपीट गारपीटी पासून होणाऱ्या नुकसानासाठी अकरा हजार 667 रुपये असून.
या तिन्ही पिकासाठी योजनेत सहभागाची अंतिम मदत 31 ऑक्टोबर 2022 असून . जिल्ह्यासह 30 जिल्ह्यांना अर्ज करण्याचे आव्हान राज्य कृषी विभागाने केले आहे.
Leave a Reply