alt frp

FRP शेतकऱ्यांना या वर्षी नाही मिळणार एक रकमी FRP

FRP :- नमस्कार मित्रांनो राज्यात ऊस लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे. शिवाय दरवर्षीच्या क्षेत्रात वाढ सुद्धा होता. गेल्या वर्षी तर ऊस लागवडीखालील क्षेत्र वाढ झाली असल्याने संपूर्ण हंगामभर अतिरिक्त उसाचा प्रश्न कायम राहिला होता . यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सुद्धा सहन करावे लागले होते यावर्षी 15 ऑक्टोबर पासून आज हंगाम सुरू झाला आहे.  हंगामाच्या सुरुवातीपासूनच यंदा या एफ आर पी चा मुद्दा मोठा चिघळलेला पाहायला मिळत आहे.

SUGARCANE उत्पादक शेतकरी बांधवांनी ऊसाला एक रकमी FRP दिली जावी अशी मागणी केली आहे.  परंतु याबाबत सरकारने काही वेगळाच निर्णय घेतला आहे .विशेष म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटना देखील शेतकऱ्यांच्या या मागणीच्या समर्थनात उतरली आहे.  दरम्यान आयुक्तालयाकडून ऊस उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय चिंतेची बाब आहे. साखर आयुक्तालय यांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार . राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी बांधवांना एक रकमी एफ आर पी तसेच हंगामाच्या शेवटी 350 रुपये प्रति टन उचल देणे शक्य होणार नाही . आणि निश्चितच थेट साखर आयुक्तालयाकडून याबाबत माहिती हाती आली .

शेतकरी बांधवांना  एफआरपी मिळणार नसल्याचे चित्र दिसत आहे. मित्रांनो स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यातील शेतकरी बांधवांना एक रकमी एफ आर पी दिली जावी यासाठी आक्रमक पवित्रा अंगीकारला होता.  स्वाभिमानी शेतकरी संघटना ऊस उत्पादक शेतकरी बांधवांच्या मागणीसाठी आंदोलन करत आहे. दरम्यान साखर आयुक्तालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी 18 ऑक्टोबरला सरकारने एक रकमी FRP विरोधात आदेश जारी केला होता. हा आदेश राज्यातील राज्य शासनाकडून अजून रद्दबदल करण्यात आलेला नाही .त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही एक मोठी चिंतेची बाब आहे .

धोरणात बदल केला तेव्हा कोणती शेतकरी संघटना पुढे आली नाही त्यामुळे शासनाने एफआरपीच्या धोरणात सहजरित्या बद्दल करून टाकला होता.  आता हा मुद्दा न्यायालयात गेला आहे.  मात्र असे असले तरी न्यायालयाने सदर शासन निर्णयावर अजून स्थगिती दिलेली नाहीये.  यामुळे यंदाच्या हंगामात देखील एक रकमे एफ आर पी मिळण्याचे शेतकऱ्यांचे स्वप्न दूर राहणार आहे.  शेतकरी बांधवांना एफआरपी टप्प्याटप्प्यानेच मिळणार आहे.

काय आहे F R P 

मित्रांनो ऊस नियंत्रण आदेश 1966 मधील कलम 2 व 3 मध्ये ऊस दराबाबतfair and remunerative price  तरतूद केलेली आहे . केंद्र शासन प्रत्येक वर्षी गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी नवीन हंगामात कोणत्या दराने किमान एफ आर पी ऊस दर द्यावा याबाबत अधिसूचना प्रसिद्ध करत असते. केंद्र शासनाच्या  central govt अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध केला जाणारा ऊस दर हा कारखान्याच्या गेट जवळ आणून दिलेल्या उसासाठी असतो. उत्तर प्रदेश राज्यासह  काही राज्यांमध्ये उसाची तोडणी व वाहतूक साखर कारखान्या मार्फत केली जात नाही. तथापि महाराष्ट्र राज्यात ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या वतीने ऊस तोडणी व वाहतुकीचे काम साखर कारखान्या मार्फत केले जाते.  यामुळे महाराष्ट्र राज्यात केंद्र शासनाच्या अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या एफ आर पी दरांमधून . ऊस तोडणी व वाहतुकीसाठी कारखान्याने ऊस पुरवठा दराच्या वतीने केलेला खर्च वजा करून उर्वरित रक्कम दिली जाते . साखर कारखान्यांच्या गळीत हंगाम सुरू असताना . त्या हंगामाचा साखर उतारा किती येईल हे हंगाम सुरू असताना निश्चितपणे सांगता येत नाही. त्यामुळे कारखान्यामार्फत मागील हंगामाचा साखर उतारा विचारात घेऊन चालो हंगामातील एफआरपीची रक्कम ठरवली जाते .

police bharti online अर्ज आज पासून सुरु

केंद्र शासनाने दिनांक 22 ऑक्टोबर 2020 च्या अधिसूचनेद्वारे.  राज्यातील साखर कारखान्यासाठी गाळप हंगाम 2019 पासून एफ आर पी जाहीर करण्याचे अधिकार संबंधित राज्य शासनांना प्रदान केले होते.  याबाबत वक्त अधिसूचना विचारात घेऊन 2020-21 च्या मागील हंगामात.  व तत्पूर्वी बंद असलेल्या साखर कारखान्यांचा उतारा चालू हंगामासाठी निश्चित करण्याबाबत . आणि सन 2020-21 हंगामापासून पुढे राज्य शासनाच्या पातळीवर एफ आर पी निश्चित करण्यासाठीचे धोरण ठरविण्यासाठी शासन निर्णय दिनांक 2022-22 साखर आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास गटांची नियुक्ती करण्यात आली होती. गाळप हंगाम 2021-22 व त्यापुढे हंगामा करता एफआरपीप्रमाणे ऊस दरदा करताना त्या त्या हंगामाचा साखर उतारा विचारात घेण्यात येणार आहे. केलेल्या उसासाठी सुरुवातीच्या किमान एफ आर पी ऊस दर अदा करताना आधारभूत दरावर साखर उतारा महसूल विभागणी आहे. पुढील प्रमाणे असणार आहे.

पुणे आणि नाशिक महसूल विभागात 10% एफआरपी आहे.

तर औरंगाबाद  व नागपूर विभागात 9.50% एफआरपी सध्या चालू आहे.

 

Cardamom cultivation या पिकाला मिळत आहेत २००० रुपये किलो भाव

election राज्यात ग्रामपंचायत निवडणूक या तारखेपासून होणार सुरु
Aadhar card updating आधार कार्ड धारक लगेच करा हे काम नाहीतर कार्ड होणार बंद
EWS certificate कसे काढावे संपूर्ण माहिती

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?