Free sewing machine

मित्रांनो फ्री शिलाई मशीन मिळवण्यासाठी तुम्हाला भारतीय भारत सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन भेट द्यावे लागेल.  तेथे गेल्यानंतर शोधणे या ऑप्शनवर तेथे फ्री सिलाई मशीन किंवा प्रीसेविंग मशीन टाईप करावे . त्यानंतर तुम्हाला पर्याय दिसतील आणि तेथे तुम्ही शिलाई मशीन योजनेसाठी अर्ज करा किंवा नोंदणी करा असा ऑप्शन दिसेल  . तिथे क्लिक करावे आणि नोंदणी करून मग नंतर तुम्हाला फ्री शिलाई मशीन चा अर्ज ओपन होईल  . अर्ज ओपन झाल्यानंतर तो डाउनलोड करून अर्ज भरावा आणि तो सबमिट करावा.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

× How can I help you?