free sefty kit या कामगारांना मिळणार मोफत सुरक्षा पेटी

free sefty kit :- नमस्कार मित्रांनो राज्यभरातील बांधकाम कामगारांना. महाराष्ट्र राज्याचे इमारत व इतर बांधकाम कामगार विभागाच्या मार्फत अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जात आहेत. यातीलच एका योजनेद्वारे ज्यानी नोंदणी करून बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केली आहे. अशा कामगारांना बांधकाम कामगार sefty tool चे वाटप सुरू झालेले आहे. तर आज आपण याबद्दल संपूर्ण माहिती घेऊया.

मित्रांनो राज्यातील बांधकाम काम नोंदणीकृत बांधकाम कामगारांना. महाराष्ट्र राज्याच्या इमारत व इतर बांधकाम कामगार विभागामार्फत विविध प्रकारच्या 32 योजनांचा लाभ देण्यात येत असतो. यापैकी बांधकाम कामगारांकरिता असणारी सर्वात महत्त्वाची योजना म्हणजे सुरक्षा संचाचे वाटप करणारी योजना. हे म्हणजेच बांधकाम कामगार योजना महाराष्ट्र अंतर्गत नोंदणी केलेल्या कामगारांना कामगार सुरक्षा संच वितरित करण्यात येत असतात. free sefty kit

incometax department bharti आयकर विभागात १० वी पास वर भरती

मित्रांनो बांधकाम कामगारांना बांधकाम कामगार विभागामार्फत वितरित करण्यात येणारे सुरक्षा संच. केवळ नोंदणी करत असणाऱ्या बांधकाम कामगारांना वितरित करण्यात येणार आहेत. याकरता तुम्हाला महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम विभाग यांच्याकडे नोंदणी करण्यासाठी अर्ज करावा लागणार आहे. कामगारांना वितरित करण्यात येणाऱ्या सेफ्टी मध्ये बॅग बांधकाम करण्यासाठी लागणारे जॅकेट, हेल्मेट, स्टेनलेस स्टीलचा टिफिन चा डब्बा, टॉर्च ,सेफ्टी बोर्ड, पाणी पिण्यासाठी बॉटल, चटई, मच्छरदाण्याची जाळी ,सेफ्टी बेल्ट, आणि हॅन्ड ग्लोज इत्यादी वस्तू दिल्या जातात.

मित्रांनो जर तुम्ही बांधकाम कामगार आहात आणि आतापर्यंत तुम्ही नोंदणी केलेली नाहीये.

यासाठी तर नोंदणी कशी करावी याबद्दल माहिती घेऊया.

यासाठी तुम्हाला आता विहित नमुन्यातील बांधकाम कामगार सेफ्टीचा ऑफलाईन अर्ज सादर करावा लागणार आहे.

बांधकाम कामगार सुरक्षा संच

वरील अर्जासोबत तुमचे आधार कार्ड, तसेच नोंदणी केल्याची पावती, तसेच बांधकाम कामगार ओळखपत्र म्हणून तुम्हाला बांधकाम कामगार विभागाकडे सुपुत्र करायचे आहे. सुपूर्त करायचे आहे वरील अर्ज केल्यानंतर तुम्ही बांधकाम कामगार सुरक्षा पेटी संच मिळू शकतात.

Let’s know how to register for this.

For this you now have to submit an offline application for construction worker safety in the prescribed format.

बांधकाम कामगार सुरक्षा संच

Along with the above application you have to submit your Aadhaar card, along with the registration receipt, as well as construction worker identity card to the construction labor department. After applying above you can get construction worker safety box set to be submitted.


Posted

in

by

Comments

One response to “free sefty kit या कामगारांना मिळणार मोफत सुरक्षा पेटी”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?