Free seeds :- मोहरीच्या बियाणांचे मोफत वाटप

नमस्कार मित्रांनो भारतात खरीप पिकांचे काढणे जोरात सुरू आहे.  लवकरच या पिकांची कारणे केल्यानंतर रब्बी पिकाच्या पेरणीचे काम सुरू करण्यात येणार आहे . याबाबतच आता केंद्र सरकारने एक चांगली बातमी दिली आहे . केंद्र सरकार  central government यावर्षी मोहरी ह्या रब्बी पिकाचे बियाणे free seeds  मोफत वाटप करणार आहे.  तर आज आपण याबद्दल माहिती घेऊया. 

मित्रांनो मोहरी हे रब्बी पीक हंगामातील प्रमुख नगदी पीक आहे.  ज्याची लागवड महाराष्ट्रभर केली जाते.  दरवर्षीप्रमाणे यंदाही बहुतांशी शेतकरी आपल्या शेतात मोहरीच्या पेरणी करणार आहेत.  त्यामुळे सरकारने आता शेतकऱ्यांना मोहरीच्या बियाणाचे मोफत  free seeds वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.  त्यामुळे शेतकऱ्यांच्या बियाण्याचा पैसा वाचणार असून . तेलबिया पिकांचे  उत्पादन वाढण्याची मदत होणार आहे . राज्यातील लाखो शेतकऱ्यांना . मोहरीच्या नऊ प्रमुख जातीच्या बियाणे वितरित करण्याची योजना सरकारने आखली आहे. 

शेतकऱ्यांना मोहरीच्या बियाण्याचे मिनी किट मोफत देण्यासाठी  . ऑनलाईन अर्ज  online application ही मागविण्यात आले . आहेत शेतकऱ्यांची इच्छा असल्यास ते महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन.  तेथे आधार कार्डच्या Aadhar card  मदतीने अर्ज करू शकतात

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

रब्बी हंगामात शेती आणि शेतकऱ्यांसाठी चालवल्या जाणाऱ्या . राष्ट्रीय अन्नसुरक्षा मिशन तेलबिया अंतर्गत .  सरकारने मोहरीच्या बियाण्याचे मोफत वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे . राज्यातील 33 जिल्ह्यातील शेतकरी या योजनेची जोडली जाणार आहेत.  मोहरीच्या बियाण्याच्या नऊ सुधारित वानांचा.  सात लाख 34 हजार 400 मिनी किटचे mini kit  वाटप . या शेतकऱ्यांना करण्यात येणार असून . यातून तीन लाख हेक्टर क्षेत्रात मोहरीचे पेरणी करण्याची योजना आहे . प्रत्येक मिनी किट मध्ये दोन किलो बिया असतील. 

कोणत्या वानांची बिया वाटली जाणार आहे तेथे पहा

 


Posted

in

,

by

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?