free fire :- नमस्कार मित्रांनो देशभरातील तरुणांना भुरळ घातलेला. फ्री फायर हा गेम आता पुन्हा वापस आला आहे. आणि यामध्ये आता नवीन काही अपडेट सुद्धा आले आहेत. तर आता आपण या गेम बद्दल माहिती घेऊया.
free fire गेम याच वर्षी जून जुलै महिन्यामध्ये बंद झाला होता. पण आता तो पुन्हा वापस आला आहे. आणि नवीन अपडेट सोबत वापस आलेला आ.हे यामध्ये आता आपल्याला प्ले स्टोअर मध्ये तो उपलब्ध होणार आहे. मागील काही महिन्यापासून फ्री फायर मुळे तरुणांमध्ये होणाऱ्या हिंसा हिंसेचे कारण देत.आणि फ्री फायर कंपनीचे होणार असलेले गरेना यांच्यावर.काही केसेस असल्यामुळे तसेच फ्री फायर हा चायनीज ओरिजिनचा गेम आ.हे असा दावा करून फ्री फायर हा गेम बंद करण्यात आला होता. पण तो आता पुन्हा वापस येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. यामध्ये आता आपल्याला नवीन काही अपडेट सुद्धा पाहायला मिळत आहेत.
👉👉फ्री फायर गेम डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला खालील लिंक वर क्लिक करून गेम डाउनलोड करू शकता👈👈
saffron farming महाराष्ट्रात केसर शेती करण्यासाठी संपूर्ण माहितीbank deposits असे काढा बुडीत निघालेल्या बँकेतील पैसे
land price तुमच्या जमिनीची किंमत घरबसल्या असे करा चेक
fertilizer subsidy रब्बी हंगाम खत अनुदानयोजना
fertilizer subsidy रब्बी हंगाम खत अनुदानयोजना
voter list मतदार यादीत असे नोंदवा तुमचे नाव
tomato farming टोमॅटोच्या या वाणाची लागवड करून काढा भरघोस उत्पन्न
Leave a Reply