free electric scooty :- नमस्कार मित्रांनो महिला दिनानिमित्त तीस हजार विद्यार्थिनींना मोफत इलेक्ट्रिक स्कुटी मिळणार आहे. तर आज आपण या योजनेबद्दल संपूर्ण माहिती घेऊया.
08 मार्च जवळ आला आहे आणि आठ मार्च हा एक महिला दिन womens day म्हणून साजरा केला जातो. विविध कंपन्या किंवा राज्य सरकारकडून महिला दिनानिमित्त विविध घोषणा सुद्धा केले जातात. याच एका घोषणा अंतर्गत आता तीस हजार विद्यार्थिनींना मोफत इलेक्ट्रिक स्कुटी चे वाटप केले जाणार आहे. free electric scooty
Coriander cultivation उन्हाळी कोथिंबीर लागवड करून काढा लाखोंचे उत्पन्न
मित्रांनो 30000 विद्यार्थिनींना मोफत इलेक्ट्रिक स्कुटीचे वाटप केले जाणार आहे. ही योजना राजस्थान सरकारने अमलात अमलात आणलेली आहे. आणि यासाठी तीस हजार विद्यार्थिनींची निवड सुद्धा लवकरात लवकर होणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना खूप मोठा आनंद झालेला आहे. राजस्थान सरकार काळीबाई भिल योजनेअंतर्गत बारावी 65% टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण असणाऱ्या मुलींना मोफत स्कुटी देण्यात येणार आहे. यापूर्वी वीस हजार कोटीचे वाटप करण्याचे राजस्थान सरकारचे उद्दिष्ट होते. पण आता याबद्दल मध्ये दहा हजार पणा वाढवून आता तीस हजार स्कुटीचे वाटप केले जाणार आहे.
DRIPPING SYSTEM शेतामध्ये ठिबक सिंचन करण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा
scooty distribution सोबतच राजस्थानने आणखीन एक घोषणा केली आहे. यामध्ये राजस्थान रोडवेज मध्ये महिलांचा प्रवास आता स्वस्त करण्यात आलेला आहे. यासाठी बजेटमध्ये भाड्यात 50 टक्के सूट देण्यात आलेली आहे. यापूर्वी ही सुटत 30 टक्के होती. परंतु आता त्यामध्ये पुन्हा २० टक्के वाढ करून ही सूट 50% करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर महिलांना त्यांच्या घरापासून कार्यालय आणि औद्योगिक भागात नेण्यासाठी महिलांसाठी विशेष बस सेवा सुद्धा सुरू करण्यात येणार आहे.
Compensation subsidy या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार ६७५ कोटी नुकसानभरपाई
यासोबतच मुला-मुलींना शालेय मुला-मुलींना सरकारी शाळांमध्ये ट्रान्सपोर्ट योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत मुलांना घर ते शाळा आणि शाळा ते घर असा 75 किलोमीटरचा प्रवास मोफत free travel करता येणार आहे. या योजनेमुळे अनेक मुला-मुलींना चांगलाच फायदा होणार आहे.
Leave a Reply